कोरोनामुळं स्थगित केलेली #MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील म्हाळवाडी,ता. भोर येथील भिंती मुलांना शिकविण्याचे काम करीत आहेत.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत.त्यामुळे गावकऱ्यांनी व शिक्षकांनी एकत्र येत गावातील भिंतींवर मुलांच्या शिक्षणासाठी उपयुक्त असा मजकूर रंगवून काढला आहे.
भारतीय लसीकरण
जानेवारी-२ डोस मध्ये २८ दिवस फरक
मार्च-२ डोस मध्ये ४५ दिवस फरक
मे-२ डोस मध्ये ९० दिवस फरक
जून-एक डोस पुरेसा आहे
जुलै-घरातल्या एकाने लस घेतली तरी बस झालं
ऑगस्ट-सगळ्या भावकीत एकच डोस बास
डिसेंबर-तुम्ही अजून जिवंत आहात? मग काय गरज तुम्हाला लस घ्यायची? जा घरी
😆
#WA
12% GST on Oxygen Concentrators
12% GST on Remedisivir
12% GST on Ventilator
18% GST on PPE
5% GST on Vaccines
Are they helping to solve crisis or trying to create crisis
They might tax dead bodies next.
Only that remains #
सरकारच्या अकार्यक्षम धोरणाविरोधात स्वतःच्या घरासमोर काळे झेंडे लाऊन निषेद करा.खरं तर समाज म्हणून अपेक्षा होती सरकार आणि विरोधी मिळून आम्हाला पर्यायी व्यवस्थेच्या स्वरूपात काही न्याय मिळवून देतील मात्र या दोघांकडूनही आमची
निराशा
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@hambirraopatil1@UdhavThackeray@vinayakmete@advanilparab त्यावेळी MPSC ने २०१४ chya GR ऐवजी २०१८ चा GR लागू करून selected ११८ उमेदवारांना नाकारले, पण गंमत अशी की त्या सली exam मध्ये मराठा आरक्षण न्हवतेच, तरीही त्या GR नुसार ओपन च्या मुला मुलींना बाहेर काढले.
आता तरी त्या GR नुसार आमच्या नियुक्त्या द्यायला हव्या.
मराठा समाजाबद्दल सरकारचा/यंत्रणेचा असलेला हलगर्जीपणा वारंवार दिसतो AMVI या परिक्षेमधील २०१७ मध्ये उत्तीर्ण 61मराठा महिला विध्यार्थी सुमारे 2 वर्ष सरकार/यंत्रणेच्या बळी पडत आहेत यास कोण जबाबदार?यांना नियुक्ती कधी मिळणार?#cmomaharashtra@UdhavThackeray@vinayakmete@advanilparab
चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळं आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असं वाटू लागलंय!
भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा...
महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत. कोरोनाच्या महामारीत देखील महाराष्ट्र डगमगणार नाही.
#LabourDay#MaharashtraDay