ऑस्ट्रेलिया के पूर्व दिग्गज स्पिनर शेन वार्न का 52 साल की उम्र में निधन. शुरुआती ख़बरों के मुताबिक़ शेन वॉर्न की मृत्यु दिल का दौरा पड़ने से हुई है. वो थाइलैंड में अपने विला में मृत पाए गए.
#shanewarne
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात/परिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:-6 मार्च 2022 https://t.co/ZVSESq3cjR
@mpsc_office 250 पोलीस शिपाई होणार आता फौजदार.... माझ्या सर्व पोलीस बांधवांना शुभेच्छा.... अजून एक प्रशंसनीय निर्णय कोणत्याही प्रकारचे आरक्षण लागू होणार नाही खुली स्पर्धा.... आम्ही आभारी आहे डिपार्टमेंटचे🙏🙏.. 🥳🥳🥳😟
Extremely proud of our young cricketers. Congratulations to the Indian team for winning the ICC U19 World Cup. They have shown great fortitude through the tournament. Their stellar performance at the highest level shows that the future of Indian cricket is in safe and able hands.
@IndiaPostOffice@IndiaPostOffice@cpmgmaharashtra as the final result of Postman/Mail Guard has been declared on 14th Jan. I request to you 🙏😌 please start DV and final appointment as soon as possible .. students are eagerly waiting to join @IndiaPostOffice
आज रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ चा पेपर फुटल्यासंदर्भात काही समाजमाध्यमामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही.
#Maha_Post_Result
पोस्टमन पेपर 1 उत्तरपत्रिका 7 दिवसात & पेपर 2&3 चा निकाल 20 दिवसात दिलाय त्याहून तुमची कार्यक्षमता गतिशिल आहे मग पेपर 2&3 च्या परीक्षेला 45 दिवसापेक्षा आणि जाहिरातीला 15 महिन्यापेक्षा अधिक काळ झालेला असून सुद्धा अंतिम निकालाला इतका उशीर का..?
@IndiaPostOffice
पोस्टमन पेपर 1 उत्तरपत्रिका 7 दिवसात & पेपर 2&3 चा निकाल 20 दिवसात दिलाय त्याहून तुमची कार्यक्षमता गतिशिल आहे मग पेपर 2&3 च्या परीक्षेला 45 दिवसापेक्षा आणि जाहिरातीला 15 महिन्यापेक्षा अधिक काळ झालेला असून सुद्धा अंतिम निकालाला इतका उशीर का..?
#Maha_Post_Result@IndiaPostOffice