10 वर्षात 4-4 पेन्शन योजना! आधी DCPS फसली, मग NPS आणली, NPS फसली मग UPS, आता UPS च्या जोडीला GPS.
सरकार अजून किती प्रयोग करणार आहे?असे कितीही प्रयोग केले तरी कर्मचारी जुनी पेन्शन वर ठाम होते व आहेत.GPS किंवा UPS कर्मचाऱ्यांना मान्य नाहीच🏴जाहीर निषेध #NoUPS_NoGPS_OnlyOPS