@drmmumbaicr@srdcmmumbaicr कर्जत आणि बदलापूर फास्ट ट्रेन पाठोपाठ का चालवल्या जात आहेत या वेळेत. टिटवाळा आणि आसनगाव ट्रेन फास्ट का नाहीत यावेळेत. नंतर अर्धा तास फास्ट ट्रेन पण नाहीत. असे का?
Matunga पोलीस स्टेशन बाजूला फूटपाथ वर गाडी पार्क केली आहे, जाण्यासाठी थोडीपण जागा ठेवली नाही. @MTPHereToHelp कारवाई अपेक्षित आहे. फाइन मारून चलन फोटो इथे टाकावा. आज सकाळी 10.20. Opp Jain mandir @CPMumbaiPolice@MumbaiPolice
@BJP4Mumbai मलिदा खाल्ला असेल आणि तुमच्यात दम असेल तर एका तरी संबंधित नेत्याला अटक करून दाखवा. त्यासाठी आम्ही तुम्हाला मत दिले आहे. फक्त आरोप.करून सिद्ध होत नाही त्यांनी मलिदा खाल्ला ते. त्यासाठी तक्रार करून, पुरावे देऊन अटक करून दाखवा. बघू @Dev_Fadnavis करू शकतात का एवढे छोटे काम. #mumbai
@MTPHereToHelp@CPMumbaiPolice@MumbaiPolice तसेच तिथे ट्रॅफिक हवालदार उभा आहे पण नेमकी मशीन नाही त्याच्याकडे fine मारायला. हिंमतच होणार नाही एवढे मोठे लोक आले आहेत सर्व गुजराती. हॉल वाले पैसे देऊन पोलिसाना manage करतात. कधीच तक्रार केल्यावर fine मारत नाहीत. फक्त ताकीद देतात. #मुंबई@WadalaForum
@MTPHereToHelp@CPMumbaiPolice@MumbaiPolice sion hospital पासून matunga king circle पर्यंत thane कडे जाणारी वाहतूक जवळ जवळ ठप्प आहे. ॲम्ब्युलन्स अडकल्या आहेत. मानव सेवा संघ इथे काही कार्यक्रम असल्यामुळे नेहमीप्रमाणे ट्रॅफिक आहे. हतबल माटुंगा ट्रॅफिक division पैसे घेऊन गप्प आहेत.
Dombivli to csmt
8.18 am ची ट्रेन 8.22 ला गेली.
नंतर 10 मिनिटाच्या gap ने 8.23 ची ट्रेन - 8.33 ला रवाना झाली. नंतर 10 मिनिटाच्या gap ने 8.30 ची ट्रेन 8.42 ला डोंबिवली ला आली. त्यावेळी 8.41 ची ट्रेन थांबवून ठेवली होती. तिला 8.41 ला रवाना करता आले असते. @drmmumbaicr@RailwaySeva
कोपर स्टेशन वर खूप वेळाने ट्रेन येत असतात. pf असलेली बेंच काढून टाकण्यात आले आहेत. पुरेसे बेंच का नाहीत किंवा बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था का नाही. अगोदर 5 वर्षे खूप बेंच होते. आता अचानक बहुतेक बेंच काढण्यात आले @drmmumbaicr@srdcmmumbaicr@RailwaySeva@AmhiDombivlikar@GM_CRly