@ji_narendramodi@PMOIndia@Dev_Fadnavis@SiddheshwarMun7
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा परंपरा कायम ठेवत दसरा या मुख्य सणाला पण CSC कंपनीने संगणक परिचालकांना मानधनापासून वंचित ठेवले त्याबद्दल CSC कंपनीचे अभिनंदन व दसरा निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐🎂💐💐
यवतमाळ दारव्हा येथील रहिवासी माझे मित्र श्री मुकेश चुडे हे BSF मध्ये 20 वर्षे 03 महिने सेवा देऊन स्वेच्छानिवृत्ती वर दारव्हा येथे जात असताना त्यांचा वर्धा येथील अहिल्याबाई होळकर सभागृह येथे श्री दिलीप जी उपासे यांच्याद्वारे सत्कार,अभिनंदन कार्यक्रम आयोजीत केला होता.
एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे. राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
जिवंतपणी न्याय मिळतं नाही मग मृत्यूनंतरच्या 50 लाखाच्या विम्याचा काय उपयोग, संगणक परिचालकांचा शासनाला सवाल
https://t.co/PupmVexgyH
#Coronavirus@nileshbudhawale
@manojgaikwad365@mrhasanmushrif साहेब! ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांचा महत्त्वपूर्ण निर्णय आपणच घ्यावा ही विनंती कारण CSC-SPV https://t.co/Wb9kHmxDoh. ही कंपनी महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ला दिवसा ढवळ्य��� लुटत आहे हे आपण नुसतं बघून गप्प बसू नका कृपया! आम्हाला आयटी महामंडळात सामील करून भ्रष्ट कंपनी बंद करावी.
मा.@mrhasanmushrif साहेब सध्या कोरोनो ने कहर केला आहे,आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या Csc-Spv कंपनीचा 31 मार्च रोजी सं��णारा करार पुन्हा नव्याने न करता,संगणकपरिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी अन्यथा उद्रेक होईल.
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks
#संगणकपरिचालक
ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासा��ी महाराष्ट्र सरकारने आय टी महामंडळात सामावून देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच #संगणकपरिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.विश्वास टाकुन पहा!
@uddhavthackeray
#संगणकपरिचालक
Hon.@dintya15,@CSCeGov_ your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for 1.5 year. Blacklist the vendor & give our money #CSC#digitalindia#fraudalert
आले किती,गेले किती,ऊडून गेला भरारा संपला नाही,आणि संपणार नाही संगणक परिचालकांचा दरारा,संगणक परिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती मिळावी
आता एकच चर्चा IT महामंडळात सामावून घ्या.आम्ही येत आहोत उद्या पुन्हा ट्विटर मोर्चा गाज��ायला #संगणकपरिचालक @mrhasanmushrif @uddhavthackeray