रेणुकानगर, लिंक रोड कांदिवली येथे बदामाचे झाड खुप वर्षापासून आहे. त्याच्या रोडवरील फांद्या दर वर्षी कापल्या जातात परंतु त्या झाडाखाली बरीच घरे (20-25) धोकादायक परिस्थितीत आहेत कारण त्यावरील फांद्या कधीच तोडल्या जात नाहीत. झाड मोठे झाल्यामुळे कधीही धोका होण्याचा संभव आहे.
@mybmcWardRS मी 1 महिन्यापूर्वी ट्विट केले होते पदपथावर रात्री 9 ते 11 पाळीव कुत्रे घान करत असतात, लिंक रोड सी ब्रुक टॉवर जवळ परंतु वॉर्ड नी अद्याप ऍक्शन घेतली नाही. सदर पदपथावर रात्री चालणे मुश्किल झाले आहे. जवळ जवळ 20-25 कुत्रे घान करत असतात त्याबरोबर त्यांचे मालक पण असतात. कृपया लक्ष द्या
@iAditiTatkare@MahaWCD
मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी योजनेची KYC पोर्टल व्यवस्थित सुरू नाही. आधार OTP व्हेरिफिकेशन होत नाही. तांत्रिक समस्या येत असल्याने संबंधित खात्याला तांत्रिक समस्या सोडवण्यास सांगावे. जेणेकरून महाराष्ट्रातील महिला आपल्या लाडकी बहीण योजनेची kyc करतील
तरी सर्वांच्या घरावर येणाऱ्या फांद्या तोडण्यात याव्या हि येथील रहिवाशांची मागणी आहे. योग्य ती कार्यवाही करण्यात यावी हि विनंती
@DisasterMgmtBMC
@mybmcWardRS@Yogeshsagar09@PratibhaGirkar