वॉटर कॅनन सलामी आणि विदर्भासह अमरावतीच्या नव्या विकासपर्वाल��� सुरुवात ! ✈️
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अलायन्स एअर कंपनीच्या 9I633 विमानाचे नवनिर्मित अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी अमरावती विमानतळावर आगमन झालेल्या पहिल्या प्रवासी विमानाला शानदार वॉटर कॅनन सलामी देण्यात ��ली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन आणि संबंधित अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @mohol_murlidhar @cbawankule @girishdmahajan
#Maharashtra #DevendraFadnavis #AmravatiAirport
अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे (आर्टी )ची स्थापना झाली आहे.आरक्षणाचाही प्रश्न निकाली निघेल.शासन मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यास वचनबद्ध: राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी आज #नांदेड जिल्हयातील मुखेड येथे केले. @MahaDGIPR@DesaiShambhuraj
आमच्या एका पिढीला या जोडीने पार वेड लावलं. कॉलेजच्या दिवसात आमच्यापैकी अनेक जण कोणाचे तरी मनाने अमिताभ- रेखा झालेलो. बाकींच्या प्रेम -जोडया ऐकल्यात.ही जोडी अनुभवली पडदयावर..अन् गोंदून घेतली हृदयावर @avinashdudhe777@ravigite5@sunjaysawate@ShrimantManey@DigambarHood
'झडती ' हा मराठीतला एक काव्यप्रकार. खास पोळ्याच्या पर्वावर व्यंगात्मक लिखाण करण्याची परंपरा विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोपासली आहे. तत्कालीन परिस्थितीवर य���मध्ये व्यंग कसले जाते.उदया गावागावात तोरणाखाली एक नमन गौरा -पार्वती हरबोला हर बोला हर हर महादेव..
आनंद बक्षी,भन्नाटच. साधे शब्द. प्रश्न आणि उत्तरासारखे...
वह ख़्वाबों के दिन...
सवालों की रातें जवाबो के दिन... आणि
पता कोई पूछे तो कहते हैं हम
के एक दूजे के दिल में रहते हैं हम
अल्टीमेट मैत्री दिनाच्या शुभेच्छा
@SrBachchan@DigambarHood@ravigite5@archasham@avinashdudhe777
#नागपूर शहर और जिले के क्रीडा क्षेत्र मे योगदान के लिए अब तक के अर्जुन, द्रोणाचार्य,शिवछत्रपती प्राप्त स्पोर्ट्सपर्सन का अनोखा स्वागत समारंभ जिले के क��रीडा विभाग ने #आजादीकाअमृतमहोत्सव उपलक्ष में आयोजित किया.जिल्हाधिकारी @vimshine मान्यवरो का स्वागत किया.@MahaDGIPR @InfoVidarbha
केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या #हरघरतिरंगा अभियानाद्वारे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण ठेवतानाच राज्यातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविणार, महारा��्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी सांगितले.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत परदेशात शिक्षणासाठी #शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यासाठीची मुदत २० जुलै २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
नागपूर : हर घर तिरंगा या अभियानासाठी नागपूर जिल्हा सज्ज झाला आहे. 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घरामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त तिरंगा लावायचा आहे. जिल्हाधिकारी @vimshine यांचे आवाहन.@MahaDGIPR@InfoNagpur
#नागपूर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यानंतर शुक्रवारी मुंबईसाठी रवाना झाले. विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार जिल्हाधिकारी आर. विमला यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना निरोप दिला @MahaDGIPR@InfoVidarbha@vimshine
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत वेबवार्ता चर्चेमध्ये गुन्हे अन्वेषण शाखेचे नागपूरचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी नागपूर ड्रग्स मुक्त करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी @vimshine उपस्थित होत्या.@MahaDGIPR@InfoVidarbha
#नागपूर जिल्ह्यामध्ये वीज पडून आतापर्यंत 11 जणांचा विविध घटनांमध्ये मृत्यू झाला आहे. पावसाळ्यात विजेच्या कडकडाटापासून स्वसंरक्षण करण्याची सूचना देणारी ही चित्रफीत. सार्वत्रिक प्रसार करण्यासारखी @vimshine@ravigite5 @