@rohitrrpatilncp ज्या १४६ परिक्षार्थी यांना नियुक्ती भेटली आहे ते ही ग्रामीण भागातील गरीब शेतकरी आणि कष्टकरी आई वडिलांचेच लेकर आहेत. कोण्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीय.
@RRPSpeaks नक्की कोण विकलं गेलंय आणि कुणाला वाचवलं जातंय?
गैरप्रकार समोर आला, सखोल चौकशीची गरज अहवालात नमूद झाली; तरी चौकशीपूर्वीच नियुक्त्यांची घाई कशासाठी? प्रामाणिक विद्यार्थ्यांना आपल्या देशात न्यायासाठी रस्त्यावर ���तरून लढावं लागतं, हीच व्यवस्थेची सर्वात मोठी शोकांतिका!
@PMCPune
@satejp अभ्यास नाही केल्याने Fail झालेल्या मुलांसाठी
re-examघ्या किंवा सगळ्यांची सरसकट नियुक्ती थांबवून ठेवा हे आंदोलन कसं असू शकते. या उलट जे गुन्हेगार आहेत त्यांना शोधा आणि शिक्षा द्या अशी मागणी असायला हवी
गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी आंदोलन करा निष्पापांना त्रास देण्यासाठी नको
@navalMH पारदर्शकता जपल्याबद्दल आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आदर केल्याबद्दल @navalMH सर आपले खूप खूप आभार! वैयक्तिक गैरप्रकार शोधून योग्य उमेदवारांची निवड प्रक्रियेला गती देणे हा खरोखर कौतुकास्पद निर्णय आहे. 💯 #PMC भर्ती #navalMH
@navalMH Huge thanks to @navalMH & @PMCPune for protecting honest, hardworking candidates! Segregating the tainted from the untainted ensures merit is respected while wrongdoers face action. Transparency at its best! 🙏 #PMC भर्ती
@navalMH पारदर्शक कारभार आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित केल्याबद्दल महापालिका आयुक्त @navalMH यांचे हार्दिक आभार! 🙏 योग्य न्याय मिळाल्यामुळे प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला. 👍 #PMC भर्ती
@bhangire_pramod@PMCPune@navalMH@mieknathshinde forensicऑडिट/report नुसर पेपर फुटला नसून फक्त वैक्तिक गैरप्रकार झाला आहे व १४६ उमेदवार प्रामाणिक आहेत हे स्पष्ट आहे.NEET प्रमाणे PMC परीक्षा रद्द झाली व कोणी स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून घेतले तर याला सर्वस्वी जबाबदार हा विरोधी पक्ष राहील.
@INilesh_Lanke forensic ऑडिट/ report अनुसर पेपर फुटला नसून फक्त वैक्तिक गैरप्रकार झाला आहे व १४६ उमेदवार प्रामाणिक आहेत हे स्पष्ट आहे. NEET परीक्षे प्रमाणे परीक्षा रद्द झाल्या नंतर जर कोणी स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून घेतले तर याला सर्वस्वी जबाबदार हे विरोधक पक्ष राहील
@INilesh_Lanke@supriya_sule@RRPSpeaks forensicऑडिट/report नुसर पेपर फुटला नसून फक्त वैक्तिक गैरप्रकार झाला आहे व १४६ उमेदवार प्रामाणिक आहेत हे स्पष्ट आहे.NEET प्रमाणे PMC परीक्षा रद्द झाली व कोणी स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून घेतले तर याला सर्वस्वी जबाबदार हा विरोधी पक्ष राहील.
@VijayWadettiwar सर्व दोषींवर FIR व कारवाई झालेली आहे.
राजकीय विरोध करताना प्रामाणिकपणे परीक्षा देऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या हक्काचा बळी देऊ नका. निष्पाप व वर्षानुवर्ष कष्ट करून यश मिळवलेले गुणवंतांची नियुक्ती रोखणे पूर्णपणे चुकीचे आहे! @prajytnair@navalMH@CMOMaharashtra
@VijayWadettiwar राजकीय विरोध करताना प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय करू नका! फॉरेन्सिक ऑडिट व डेटा लॉग तपासणीत इतर सर्व १४६ पात्र उमेदवार निर्दोष सिद्ध झाले आहेत.गैरप्रकार करणाऱ्या ३ संशयितां���र FIR झाली आहे.मग सर्व पुरावे असताना गुणवंतांची नियुक्ती का थांबवायची? @prajytnair @navalMH @CMOMaharashtra
@PMCPune Thanks @PMCPune
You truly investigated the issue and punished a culprits and awarded a justice to the genuine candidates. #nopaperleak@navalMH you maintained the faith of genuine candidates for future also. Thanks and Congratulations 🎉💐#justiceforgenuinecandidates
@PMCPune Thanks to @prajytnair sir for fastracking recruitmemt process without affecting its integrity and giving justice to selected candidates without being affected by cancel gang who doesn't know basic difference between paper leak and cheating by misuse of electronic media.
@PMCPune Thanks to @prajytnair sir for fastracking recruitmemt process without affecting its integrity and giving justice to selected candidates without being affected by cancel gang who doesn't know basic difference between paper leak and cheating by misuse of electronic media.
@PMCPune पारदर्शक तपास करून योग्य विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र दिल्याबद्दल धन्यवाद @PMCPune! पुढेही कोणत्याही दबावाला न झुकता उरलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी. 👍
#PMCPune#PMCExam#AppointmentLetters