प्रत्येकाने पाहावा असा हा 'बालगंधर्व' सादर केला @prasadoak17 यांनी... खरंच खूप सुंदर..!! कौंतेय, तो मी नव्हेच, तरुण तर्क म्हातारे अर्क, सखाराम बाईंडर अशा अजरामर नाटकांचे हे उतारे नक्की बघा..!! @ZEE5India
Link: https://t.co/dEl3XSlx3F
@MirchiJeeturaaj@ajaynadkarni@sumrag I also face this issue in parla, In Vileparle there is 4 big colleges and near to all college this incident happen every single day even under college women's cell we try to find out those people's but we can't find those people
आयुष्य ना सध्या काचेसारखं झालंय,
सुंदरतेचे पारदर्शकत्व पटवत असतं
कधी कुठेतरी सत्यता दाखवतं
तर कधी मलिन झालेल्या मनाला सुंदरतेने झाकून ठेवतं...
#MuntaCarnival#Mirror