उत्तरप्रदेश,बिहार,झारखंड,मध्यप्रदेश,छत्तीसगड,उत्तराखंड,राजस्थान व पुर्वेतील सात राज्य असे एकुण १४ राज्यांपेक्षा एकटा महाराष्ट्र देशाला जो GST देतो त्याची बेरीज जास्त आहे. महाराष्ट्र राज्यात अनधिकृत राहणाऱ्या परप्रांतीयांचे ओझे आम्ही वाहतच आहे पण देशातील या राज्यांचा भार पण हा आमचा महाराष्ट्र प्रदेश आपल्या खांद्यावर वाहत आहे. झारखंड सारख्या राज्याच्या १० पट GST एकटा महाराष्ट्र भरतो व त्यावर यांचा राज्य चालतो याची कल्पना या बिमारू राज्यातील खासदाराला नसावी याचे आश्चर्य वाटते.किमान महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी या दुबे ला याबाबत समज द्यावी ही अपेक्षा !
@nishikant_dubey #bjp #उत्तरभारतीय_जनता_पार्टी
@KDMCOfficial@rajupatilmanase@Rajesh_More1 महोदय, लोढा पनाशिया संकुलन,भद्रा नगर डोंबिवली पूर्व मध्ये,गेल्या ३ वर्षा हून अधिक काळ झाला परंतु अजून सुद्धा KDMC ची कचरा संग्रहाची गाडी सुविधा इथे मिळत नसून ,१२०० कुटुंब कचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांना हे सांगू इच्छिते
@Central_Railway@drmmumbaicr what is the timing of washroom of railway platform nahur platform. Number 1 washroom closed and that person said closed . Timing 22:00 pm
@TMCaTweetAway@1987Gawade@TUSHARPATILHI5 दिवा पूर्व रिक्षा स्टँड सोडून रेल्वे स्टेशन escalator la खेटून रिक्षा उभ्या करतात नागरिकांना ये जा करताना त्रास होतो कृपया लक्ष द्यावे.
ठा.म.पा. तर्फे दिवा - शीळ रोड हून साबे दिशेला जाणारा रस्ता बनवायला घेतला, डांबरीकरण केले पण तलावाची भिंत आणि डांबरीकरण यात ८-१० फूट पट्टा असाच सोडला. हा नक्की कोणासाठी सोडला?? उद्या त्यावर फेरीवाले बसून अधिकाऱ्यांचे खिसे भरावे या साठी? @TMCaTweetAway @abhijitbangar
दिवा रेल्वे स्थानकावर, फलाट क्रमांक १व२ च्या मध्ये कल्याण दिशेला असलेल्या पाणपोई वरील नळ नादुरुस्त असल्याने पाणी वाया जात असून, तात्काळ खराब नळ बदलून पाण्याची नासाडी थांबवावी.
@drmbct@RailwaySeva@Central_Railway@GM_CRly