@connectMSPGCL मधील भरतीत डोमेसाईल प्रमाणपत्र सर्वांना अनिवार्य नव्हते. हा विषय मला काही विद्यार्थ्यांनी लक्षात आणून देताच उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis आणि ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने भरती प्रक्रियेतील मोठी बाधा लांब होणार आहे. (१/२)
#MAHAGENCO ने असिस्टंट इंजिनीयर व ज्युनियर इंजिनीयर या पदांसाठी ५९० जागांची भरती प्रक्रिया सुरु केलीय. या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करणं आवश्यक असतानाही खुल्या प्रवर्गासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट टाकण्यात आलेली नाही.
@metrorailpune@CMOMaharashtra@mieknathshinde आमची पण प्रॉब्लेम solve करा २ वर्षा पासून वाट पहात आहोत It's a kind request to
@metrorailpune
Please complete the recruitment process for the S & NS post. It's been more than a year now and still few more process are yet to complete.
आधी MSEB च्या जागा काढा. इथे मुल आत्महत्या करत आहेत. किती तरी बळी या स्पर्धा परिक्षांमुळे जात आहेत. तरी सरकार शांत आहे. प्रत्येक घरात बेरोजगार इंजिनिअर झालेत. फक्त सरकारच्या पोकळ घोषणामुळे. ज्या घोषणा केल्यात त्या पूर्ण करा. रस्त्यावर उतरायची वेळ येऊ देऊ नका.
इथे मुल आत्महत्या करत आहेत. किती तरी बळी या स्पर्धा परिक्षांमुळे जात आहेत. तरी सरकार शांत आहे. प्रत्येक घरात बेरोजगार इंजिनिअर झालेत. फक्त सरकारच्या पोकळ घोषणामुळे. ज्या घोषणा केल्यात त्या पूर्ण करा. रस्त्यावर उतरायची वेळ येऊ देऊ नका.