हजारो संगणक परिचालक गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत होते. याबा���त मी सातत्याने पाठपुरावा केला अखेर आज मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांत याबाबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. मी सदैव संगणक परिचालकांच्या पाठिशी आहे. @SiddheshwarMun7 #संगणकपरिचालक
आम्ही आता मोजू....
शासनाने दाम दुपटीने... तिपटीने नव्हे शतपटीने किंमत मोजायला तयार राहावे...!!
गोऱ्या लोकांची मानसिकता असलेले काळे सरकार...!!!
#निषेध#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis,@Pankajamunde,@kdhavse साहेब राज्यामध्ये महाराष्ट्र आय.��ी.महामंडळ असताना दिल्लीच्या सी एस सी एस पी व्ही कंपनीलाच आपले सरकारचे काम का दिले?तुम्हाला महाराष्ट्राच्या क्षमतेवर विश्वास नाही का?संगणकपरिचालकांना न्याय द्या.
#संगणकपरिचालक
आज महाराष्ट्रातील सर्व जनतेमध्ये आपले सरकारमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची चर्चा आहे.१४ वित्त आयोगाचा निधीवर सरकार CSC सारख्या कंपन्यांना पोसत आहे
तुमचा ५वर्षाचा कार्यकाळ संपत आलाय आशा आहे कि आता तरी #संगणकपरिचालक यांस न्याय मिळेल
@Pankajamunde @SiddheshwarMunde
,@dhananjay_mu