विकास झाला तो #आपलेसरकार चा आणि #आपलेसरकार पोसत असलेल्या CSC-SPV कंपनीचा
आपले सरकार च्या नावाखाली पारदर्शक भ्रष्टाचार यांनी केला आहे आणि याचा बदला #संगणकपरिचालक घेतल्याशिवाय राहणार नाहीत..
होय आम्ही येतोय...झोपलेल्या शासनाला जागं करायला..
मा.@Dev_Fadnavis साहेब संगणकपरिचाकांना कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत आहे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्या पेक्षा जास्त वेळ संगणक परिचालक काम करतात आणि डिजिटल महाराष्ट्र घडवत आहेत मग शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे कायम स्वरूपी नियुक्ती व वेतन का नाही?
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब संगणकपरिचालक नावाचे वादळ आपली मागणी घेऊन 27 ला मुंबईत दाखल होत आहे,राज्याचे प्रमुख आणि आय.टी.विभागाचे मंत्री म्हणून आपण निर्णय द्यावा,जो पर्यंत शासन निर्णय देणार नाही तो पर्यंत आम्ही मुंबई सोडणारच नाहीत.
@Pankajamunde,@TV9Marathi,@abpmajhatv#संगणकपरिचालक
मा @Dev_Fadnavis@Pankajamundeताई #संगणकपरिचालक 7वर्षांपासून प्रामाणिक पणे काम करत आहे याचा विचार करून आय टि महामंडळात नियुक्ती करावी यासाठी सोशल मीडिया या प्रभावी माध्यमातून आज ट्विट मोर्चा काढला आहे आणि तो यशस्वी व्हावा हि अपेक्षा...
💻संगणक परिचालक संघटना पद निश्चित करून देणे आय .टी महामंडळ मध्ये नियुक्ती करून द्या हि 1 मागणी आज वर 23000 ऑपरेटर च्या पोटाला पिळा घातला आहे आज तुमि खोटे आश्वासने देऊन अंधार आणला आहे पण आता आम्ही लढणार आजवर मूकचर्चा आता 27 नोव्हेंबर फक्त ठोक मोर्चा @Dev_Fadnavis#संगणकपरिचालक