"धन्यवाद MPSC! SEBC आणि EWS एकत्र करून विद्यार्थ्यांना गोंधळात टाकलंत. आता २५ दिवसांत परीक्षा? हा सुधारित निकाल नाही, ही सुधारित अराजकता आहे!
विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल, तर तयारीला किमान ४५ दिवस हवेत!
#PostponeMPSCMains "
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
राज्यसेवा 2024 मधील मुख्य परीक्षेत फॉर्म भरताना आलेली तांत्रिक अडचण- SEBC, EWS व OBC च्या विद्यार्थ्यांना प्रवर्गात दाखवणे या गोंधळात विद्यार्थ्यांचा तयारीचा महत्वाचा वेळ वाया गेलेला आहे. @Dev_Fadnavis@AbhiPawarBJP#PostponeMPSCMaiNS
मा. फडणवीस साहेब राज्यसेवा मुख्य परीक्षेत झालेला तांत्रिक गोंधळ,revised result मध्ये नवीन विद्यार्थ्यांना पास करून तयारी करीता केवळ 20-25 दिवस वेळ देणे यामुळे EWS व SEBC विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे,
आपण यात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा.
@Dev_Fadnavis
संवेदनशील @CMOMaharashtra, राज्यसेवा मुख्य परीक्षेतील तांत्रिक गोंधळ revised result मधील नवीन पास झालेल्या विद्यार्थ्यांना @mpsc_office ने तयारी करीता केवळ 20-25 दिवस वेळ देणे यात EWS, SEBC विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे, आपण लक्ष घालून पुरेसा वेळ द्यावा
#PostponeMPSCMaiNS
@Dev_Fadnavis साहेब
@CMOMaharashtra
📌 MPSC Forest Exam 2019 – SEBC-EWS तोच मुद्दा, परंतु JOINING तब्बल ५ वर्षांनी 2024 मध्ये!
✅ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 – हा मुद्दा आत्ताच निकाली निघाला पाहिजे, नाहीतर पुढील ४-५ वर्षे नियुक्त्या रखडतील!
#PostponeMPSCMains
➡️EWS विद्यार्थ्यांना 20 दिवस अभ्यासाला मिळणे हे ‘Level Playing Field’ मध्ये बसत नाही. Form भरताना अजूनही Error 403 सारख्या समस्या येत आहेत.
➡️EWS /SEBC चा हा गुंता सुटल्याशिवाय जर मुख्य परीक्षा झाली तर २०१९ सारखे 4-5 वर्ष वाया जातील.#PostponeMains@mpsc_office@CMOMaharashtra
➡️EWS विद्यार्थ्यांना 20 दिवस अभ्यासाला मिळणे हे ‘Level Playing Field’ मध्ये बसत नाही. Form भरताना अजूनही Error 403 येत आहेत.
➡️EWS /SEBC चा हा गुंता सुटल्याशिवाय जर मुख्य परीक्षा झाली तर २०१९ सारखे 4-5 वर्ष वाया जातील. #PostponeMPSCMaiNS@mpsc_office@mpsc_office
#PostponeMPSCMaiNS@CMOMaharashtra प्रत्येक जण परिस्थितीमुळे वेळ व पैसा खर्च करून आपल्यापर्यंत पोहचू शकत नाही. म्हणून नवीन पास झालेल्या विद्यार्थ्यांचा संवेदनशीलपणे विचार करून त्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी किमान 45 दिवस वेळ देऊन आपल्या दरबारी योग्य न्याय द्यावा.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@RRPSpeaks@PawarSpeaks राज्यसेवा पूर्व चा निकाल लावताना EWS SEBC आरक्षणात अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत, यामुळे निकालात नाव येवून देखील विध्यार्थ्यांना joining लवकर मिळण्याची शक्यता कमी आहे, सर्व अयोग्य बाबी नीट करून घेण्यात याव्यात Post pone exam
@PawarSpeaks आपल्या एका tweet ने या गोष्टीकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष्य वेधले जाईल याब्ब्द्ल आमची विनंती आहे कि युवकांच्याा या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावे please first Clear all technical issue and then take exam till that Post pone Exam
@ShivSenaUBT_ दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. तुम्ही वक्फ बिलाविरुद्ध होते आता हा इतिहास कायम राहील. हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला तुम्ही स्वार्थासाठी. वक्फ मनमानी कारभार हा संविधान विरोधी आहे तरी केवळ राजकारणासाठी तुम्ही समर्थन करता
राज्यसेवा पूर्व चा निकाल लावताना EWS SEBC आरक्षणात अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत, यामुळे निकालात नाव येवून देखील कोणत्याच विध्यार्थ्यांना joining लवकर मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे केवळ परीक्षा घ्यायची म्हणून घेण्याऐवजी सर्व अयोग्य बाबी नीट करून घेण्यात याव्यात Post pone exam
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024
चूक कोण बरोबर कोण यापलीकडे जावून ही परीक्षा कोणत्याही न्यायिक प्रक्रियेत अडकणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
‘एमपीएससी’मध्ये मराठा उमेदवारांसमोर अपात्रतेचा धोका! आरक्षणाचा तिढा कायम…
https://t.co/vdBaNZMGz9