@HardeepSPuri@neerajmittalias@BPCLimited On February 27, the cylinder was booked through the automatic system, but since we were not at home, no one took it, but now when booking the cylinder, a waiting period of 21 days is coming directly. Both my cylinders are finished .
@Adani_Elec_Mum@AdaniOnline गेली कित्येक वर्षे बंद असलेल्या केबल वायर मुळे निचरा होणाऱ्या गटारात घान साचून दुर्गंधी पसरली आहे तरीही तत्काळ बंद असलेली वायर काढून टाकावी ही विनंती...
ख्रिसमस व नवीन वर्षाच्या सुट्टी असल्याने कोकणात जाणाऱ्या लोकांची गर्दी वाढल्याने कोकण रेल्वेने नवीन ट्रेन सोडल्या तसेच खासगी ट्रॅव्हल्स जास्ती दर लावून गाड्या सोडत आहेत पण @msrtcofficial आपण जास्त गाड्या का नाही सोडत @CMOMaharashtra@mieknathshinde@samant_uday
@DMRatnagiri@zpratnagiri आपले सरकार पोर्टल तक्रार क्र.Dis/RDDE/RATN/2023/1 दिनांक 03.10.23 इतके दिवस होऊनही कोणतीही दखल घेतली जात नाही. रत्नागिरी जिल्ह्यात भोंगळ कारभार चालू आहे.शासकीय यंत्रणा सुस्त झाली आहे.@CMOMaharashtra काही कारवाई होईल का, की फक्त आश्वासन @Dev_Fadnavis
@MTPHereToHelp सदर ठिकाणी राजरोसपणे विना हेल्मेट वाहन चालवणारे बरेच जण मिळतील.
कोणत्याही प्रकारची माहिती न घेता चुकीच्या पद्धतीने कारवाई कारणे चुकीचे आहे.
संपुर्ण महाराष्ट्रात किंवा मुंबई शहरात सदर नियमाचे पालन केले जाते का? याची शहानिशा करून कारवाई करावी.
@MTPHereToHelp सदर छायाचित्रात दुचाकी वाहन चालकाने हेल्मेट घातले असताना देखील त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. चुकीच्या पद्धतीने केलेली कारवाई रद्द करावी ही विनंती.सदरचा परिसर हा शिवाजीनगर, मानखुर्द , बैंगणवाडी येथील आहे. @mumbaitraffic@TrafficOfMumbai@TV9Marathi
@MTPHereToHelp आपणास विनंती असेल की सदर कलमाचे पालन संबंधित विभागाचे अधिकारी त्याच विभागात (शिवाजी नगर , मानखुर्द, बैंगण वाडी ) काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहे याची शाश्वती पत्रक उपलब्ध करून द्यावे कारण माझ्याकडे काही पुरावे ते प्रसिद्ध करण्यास सोयीस्कर होईल.
पत्रकार - दबाव जनशक्तीचा