ह्यांचं नाव आहे अनिरुद्ध मराठे.
मराठे काका हळू आणि शांतपणे बोलतात. पण त्यांचं प्रत्येक वाक्य लक्ष देऊन, संयमाने ऐका. त्यांनी मांडलेले मुद्दे नक्की ऐकण्यासारखे आहेत. अवश्य ऐका.
आशा करतो, हे पूर्ण ऐकल्यानंतर तरी काही भक्तांचे डोळे उघडतील. सत्य ऐकण्याची तयारी असेल, तर विचार नक्की बदलू शकतात.
Friends मोदी का गोदी कह रहा है “मोदी के वीडियो ने सारे रिकार्ड तोड़ दिए”
जबकि हकीकत ये है की उस वीडियो पर पड़ने वाली गालियों आलोचनाओं और नकारात्मक टिप्पणियों ने सारे रिकार्ड तोड़ दिये हैं।
देखिए पूरा सच।
मिशन स्वराज्य:
मविआ म्हणून नेमक्या ह्याच उद्दिष्टांच्या दिशेने आम्ही काम करत होतो, जो आत्ताच्या सत्ताधार्यांनी कपटाने थांबवला.
हे आव्हान आम्ही स्वीकारतोच आहोत, कारण ते फक्त स्वीकारण्याजोग आव्हान आहे म्हणून नाही तर आम्हाला हीच चर्चा हवी होती म्हणून, कारण जे आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं आहे, गरजेचं आहे, त्यावर चर्चा व्हायलाच हवी!
चला, महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांनो, हे पण करून दाखवूया!
आव्हान स्विकारलं!
1.शेतकऱ्यांना मदत - प्रशिक्षण, माती चाचणी, बियाणे बँक, स्थानिक बाजारपेठा
2.पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग)
3.मोफत उत्तम शिक्षण. मोफत उत्तम आरोग्यसेवा
4.शुद्ध हवा आणि पाणी
5.सर्व नागरिकांची सुरक्षितता
6.स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) विकास
7.सर्वांसाठी रोजगार
@dhruv_rathee
#WATCH | Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, "...It is my duty as Leader of Opposition to bring to your notice that there is a significant risk in the Indian stock market because the institutions that govern the stock market is compromised...A very serious allegation against the Adani group was illegal share ownership and price manipulation using offshore funds. It has now emerged that SEBI chairwoman Madhabi Buch and her husband had an interest in one of those funds. This is an explosive allegation because it alleges that the umpire herself is compromised...Honest investors across the country have pressing questions for the government- why hasn’t SEBI Chairperson Madhabi Puri Buch resigned yet? If investors lose their hard-earned money, who will be held accountable- PM Modi, the SEBI Chairperson, or Gautam Adani?... New and very serious allegations have surfaced, will the Supreme Court look into this matter suo moto once again? It is now abundantly clear why Prime Minister Modi is against the JPC looking into this matter"
(Source: Rahul Gandhi's X)
👆 ही डोंबिवलीच्या भूषण नेमाडे जळगावकर, यांची १३ वर्षे वयाची मुलगी भुमिका आहे.
हीने जम्प रोप (रशी उडी) मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. या गोल्डन कन्येची दोरीवरच्या उड्या मारण्यातली चप्पळता बघा.
सॅल्युट भुमिका..! 💐🎉🎊🍫🌱🙏🏻
Please Share
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी पत्रकार सोहित मिश्रा ह्यांच्याशी लोकसभा निवडणूकीनिमित्त साधलेला रोखठोक संवाद!
@AUThackeray@sohitmishra99
हो आम्हाला अभिमान नाही तर गर्व आहे की, कारोना काळत आम्हाला माझ्या महाराष्ट्रला एक सुसंस्कृत,educated मुख्यमंत्री लाभले होते.
धन्यवाद "कुटुंबप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे"
कोरोना काळत मेडिकल फॅसिलिटी दिले.
@OfficeofUT@ShivSenaUBT_
नाही तर काही लोक ताट वाजवायला सांगितलं होते
"एकाच ताटात जेवून खाऊन भावाला लावलाय चुना..."
परवा सिंदखेडराजा इथं शिवसेनेच्या 'लेक महाराष्ट्राची साद मातोश्रीची' या मोहीमेचा उद्घाटक म्हणून मी गेलो होतो... माझ्या सिनेमाच्या शुटिंगदरम्यानची एक आठवण सांगताना माझा मित्र विनायक पवार याचं हे भन्नाट गाणं मी ऐकवलं. ऐका.
वैसे तो सिर्फ़ 8 साल पुराना वीडियो है, लेकिन देखकर सोच में पड़ जाएंगे कि पिछले 9-10 साल में आपके दिमाग़ से क्या खेल हो चुका है !!!
https://t.co/jnzvwPwG02
पालघर जिल्ह्यात होऊ घातलेल्या तिसऱ्या एअरपोर्टची सद्यस्थिती काय आहे? मुंबई एअरपोर्टवर खासगी विमानांचे पार्किंग होते. ते एमईडीसीमध्ये झाल्यास तेथे रेव्हेन्यू मिळू शकेल.
- श्री. आदित्यजी ठाकरे, आमदार, युवासेना प्रमुख, शिवसेना नेते
@AUThackeray
This realisation by aam aadmi has the Judwas running helter skelter to cook the 2024 polls
मुस्लिम अपना रोजगार कर्ता और आपका बच्चा क्या कर रहे हैं - जय श्री राम, जय बजरंग बली
कहते मुस्लिम टाइट कर दिया उन्हें 1200 गैस सिलेंडर और आपको 400 का मिलता है क्या?