महाराष्ट्र सदन, दिल्ली येथे पंतप्रधान @narendramodi जी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि गोवा राज्याची राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA ची बैठक पार पडली त्यामध���ये महाराष्ट्र आणि गोव्यातील NDA चे सर्व खासदार उपस्थित होते आणि विशेष निमंत्रितांमध्ये मी सुद्धा या बैठकीला हजर होते.
#Delhi
सामाजिक न्याय विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग पूर्व तपासणी शिबिराचे आज उदघाटन केले. बीड शहर आणि तालुक्यातून आलेल्या असंख्य दिव्यांग बांधवांनी शिबिराला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने आत्मिक समाधानाची अनुभूती यादरम्यान आली.
Happy Birthday Taisaheb 💐
येणार���ा नवीन वर्षात आपल्या सर्व मनोकामना पुर्ण होवो ... आणी आपणास अरोग्ययुक्त दीर्घ आयुष्य लाभो अशी देवा चरणी प्रार्थना करतो ... @Pankajamunde @DrPritamMunde
पंकजाताई तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व आहात तुमच्या वर झालेले संस्कार हे राजकारणा च्या पलिकडे चे आहेत .proud of Tai तुम्ही भाजपाचे नेतृत्व आहात .
@Pankajamunde
लोकसेवा आयोगाच्या परीक्षा म्हणजे एकप्रकारचा जीवनाशी खेळलेला जुगार...
ज्यांनी हा जुगार जिंक��ा त्यांनीच आज हत्तबल ठरत आहेत,जो हरला त्यांचा विचारच करू नका...तत्काळ
#mpsc_joining_2019 देऊन तरुणाशी चाललेला खेळ थांबवा..
@CMOMaharashtra
@KasodeAbhishek
@niranjan_blog