मुस्लिमांना एमव्हीएला पाठिंबा देणारे ऑल इ���डिया उलेमा बोर्ड कागदावर अस्तित्वात नाही!
मुस्लिमांनी काँग्रेसला मतदान करावे म्हणून दिशाभूल करण्यासाठी काँग्रेसने असे बोर्ड तयार केले असल्याचा आरोप बोर्डाच्या माजी अध्यक्षांनी केला.
थोडक्यात काँग्रेस मुस्लिमांना सुद्धा मुर्ख बनवत आहे.
@MahavikasAghad3 साहेबांचा किती अपमान करताय ? आईचे नाव रिकामे, राष्ट्रयीत्व रिकामे, दाखला दिल्याची तारीख ३/६/२०२२. तुम्ही स्वत:हून साहेबांना सत्तेपासून लांब नेताय हे नक्की.....
मुलगा, सून दोघेही IT क्षेत्रात. दोघे मिळून वर्षाला ४० लाख रुपये कमवितात 💰💰
पण तेच ज्येष्ठ नागरिक रेल्वे प्रवासात तिकिटावर वयाची सवलत मिळत नाही म्हणून मोदी सरकारच्या नावाने बोटे मोडत होती 😂
Islamic clerics have labeled “Merry Christmas” as ‘unIslamic’ and ‘haram’ for years: Here is what the scriptures and scholars say https://t.co/vIVgxl0B61