नमस्कार. @mybmc तुम्ही या खोदलेल्या खड्ड्यात आता गटाराचे पाणी जमा होत आहे. खोदलेल्या रस्त्यांच्या मधून पिण्याचा पाण्याची पा��प लाइन जात आहे. गेले २ आठवडे हे काम बंद आहे आणि आता तिकडे घाण होत आहे.
@mybmc चे वाखाण्याजोगे काम. हा आमच्या गल्लीतील एक उत्तम रस्ता. खोदायची काहीच गरज नव्हती. म्हणे सिमेंट चा रस्ता बनवणार. आणि आता रस्ता खोदून काम तीन दिवसांपासून बंद आहे. इथे समोर एक एकस्रे व सोनोग्राफी सेंटर सुद्धा आहे. म्हणजे इथे रोज व्हील चेर किंवा स्ट्रेचर वरून पेशंट येत असतात. याचा सुद्धा विचार ना करता खोद��ाम केलं आहे. @mybmc या कडे त्वरित लक्ष घालून काम पूर्ण कराव अशी विनंती करतो.
ठिकाण: कांदिवली पश्चिम, फत��ह बाग रोड, एसीव रोड, मुंबई ४०००६७
@mybmc @mybmchealth @CMOMaharashtra @OfficeofUT @RajThackeray
चमत्कारिक पण खरं आहे.. सध्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये अचानक सर्व पक्षातील कार्यकर्त्यांची आणि मोठ्या नेत्यांची ��ाराजी टीव्ही वर दिसायला लागली. पण मतदार चालू असलेल्या प्रकारेने खुश आहे की नाराज याचा मात्र विचार बाजूला राहिला आहे. एखाद्या कॉर्पोरेट कंपनी मधील कर्मचाऱ्याला मनासारखा अप्रैज़ल न मिळताच तो कसा नवीन नोकरी शोधून कंपनी बदलतो… अगदी तसेच चित्र महाराष्ट्रात दिसते आहे.
Our inbound sales team develops tailored solutions that not only increase sales but also improve customer satisfaction and retention. Let us help you exceed your customers' expectations!
Discover more about our services in our article: https://t.co/0dlVf2JfRC
If you’re looking for a new career opportunity, here’s a chance to speak 1:1 with an Amazon recruiter. Join us next week for #AmazonCareerDay, a free virtual event aimed at supporting all job seekers. Register here ➡ https://t.co/BLBXJTS2me
People who are at home.. do not plan to travel anywhere by any transport mode... People who are already at work.. stay at work that's the safest place to be at this moment... Stay safe #MumbaiRainsLiveUpdate#MumbaiRains#MCGMUpdates#MumbaiTraffic