महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राज साहेब ठाकरे ह्यांच्या विचारांशी प्रेरित होऊन आज जिल्हाध्यक्ष मॉटीसिंघ जहागीरदार ह्यांच्या नेतृत्वाखाली म.न.से मधे पक्ष प्रवेश भाजप,काँग्रेस,शिवसेना
आज दिनांक 10/02/2021 रोजी कृष्णकुंजला जाऊन मा. श्री. राज साहेब ठाकरे याची भेट घेतली. व 20/02/2021 रोजी होणाऱ्या राजमुद्रा प्रीमिअर लीग चे आमंत्रण दिले. Senthil Kumar ward No: 69
@RajThackeray@mnsadhikrut
“कार्यकर्त्यांचे मनोबल खचले हे मी मान्य करणार नाही”
- मनसे नेते श्री नितिन सरदेसाई
माननिय अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांच्या सुचनेने पक्षसंघटन,
कार्यकर्त्यांशी सुसंवाद,
कार्यकर्त्यांच्या सुचना आणि निवडणुक पूर्वतयारीचे अवलोकन करण्यासाठी मनसे नेत्यांच्या बैठका,दौऱ्यांचा शुभारंभ.
Human Life is most precious still
@mybmc inspite of all clearance from 2008 for FIRESTATION @Chitrakoot Plot @Andheri Link Road
Despite my many remindersNOACTION against Developer who has to handover
Nearest Fire Stn for Versova Lokhandwala Oshiwara
@Irla/Goregaon takes 45+Min