#राजनिष्टा १६ वर्षांची
श्रद्धा-प्रेरणा-एकनिष्ठता ही विचारांशी असते-व्यक्तीपुरती मर्यादित नसते,
आम्ही तेव्हाही सोबत होतो-आजही आहे आणि भविष्यातही...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ व्या वर्धापन दिनाच्या मनसे शुभेच्छा!!
१६ वर्षे एका स्वाभिमानी नेतृत्वाची..!
@mnsadhikrut
१ तारखेपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. १ तारखेला चेंबुरमध्ये शाळेच्या बसवर झाडपडून एका चिमुकल्याचा जीव गेला, तर काल एक माणूस उघड्या मॅनहोलमध्ये पडून मेला...ह्यांच्या मृत्यूला महापालिका प्रशासनच जबाबदार आहे. मुंबईत ११०% नालेसफाई झाले म्हणत क्रेडिट घेणाऱ्या महापौर ह्या २ मृत्यूचं क्रेडिट घेणार आहेत का? मुंबई जलमय झाल्यावर लोकांचे जीव गेल्यावर त्यावर असूरी हसणारे अमित साटम ह्या कुटुंबांची जबाबदारी घेणार आहेत का? किरिट सौमय्या नको तिथे आधी हजर असतात, आज मुंबईकरांच्या मदतीला हजर आहेत का?
अनेकदा लोकांनी आणि महापालिकेत आमच्या पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला सुचना करुनही जर ह्यांनी काही ठोस पाऊलं उचलली नाहीत...तर मुंबईच्या आजच्या स्थितीला हेच जबाबदार आहेत. ह्यांना कोणती शिक्षा करावी?
Since July 1, Mumbai has been witnessing relentless heavy rainfall. On July 1, a young child lost their life after a tree fell on a school bus in Chembur. Yesterday, another person died after falling into an open manhole. These tragic deaths raise serious questions about civic preparedness and accountability.
The municipal administration cannot simply claim credit for "110% desilting" while remaining silent when lives are lost. If there is credit to be claimed for the city's preparedness, should there not also be accountability for these preventable tragedies?
When Mumbai was waterlogged, some leaders appeared dismissive instead of addressing the suffering of citizens. Will they now take responsibility for the families who have lost their loved ones? Those who are often quick to appear in front of cameras—are they standing with Mumbaikars in this moment of crisis?
Citizens and our party's corporators have repeatedly raised concerns and alerted the municipal administration about civic infrastructure and monsoon preparedness. If those warnings were ignored and no concrete action was taken, then the administration must answer for Mumbai's current condition.
The people of Mumbai deserve accountability—not excuses. Those found responsible for negligence should face appropriate action under the law, and such failures must never be allowed to repeat.
#shamelessBJP #FailedBJPGovernance #MNSAdhikrut
@AmeetSatam@TawdeRitu@KiritSomaiya
@mybmcwardKW अंधेरी मार्केट येथे तुपे मसाले व अनेक दुकाने आणि रस्त्यावरती अतिक्रमण केलेला आहे त्यांना विचारणा केला असता तुपेच्या मालकांनी स्पष्ट सांगितलं मी पूर्ण रस्ता बंद करणार आहे. जणू काही मोगलाई आहे तत्परतेने कारवाई करण्यात यावी ही विनंती
श्री देवेन भरती सर,
@CPMumbaiPolice
भाजपच्या आंदोलनाला परवानगी कशी मिळाली?
आम्हाला आंदोलन करायचं असेल तर फक्त आझाद मैदान ? मग BJP ला रस्त्यावर उतरण्याची मुभा कोणी व का दिली ?
ह्या बाई प्रश्न विचारत होत्या, अधिकाऱ्यांनी साधं त्यांच्याकडे बघितलंही नाही?
त्या अधिकाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस द्या
भाजप नेत्यांवर वाहतूक अडवल्याबद्दल FIR नोंदवा
पोलीस सगळ्यांसाठी सारखे असतात, की फक्त सत्ताधाऱ्यांसाठी काम करण्याचा पगार त्यांना मिळतो ?
उत्तर द्यावेच लागेल.
मा. @PratapSarnaik दादा,
तुम्ही तसे पुर्वाश्रमीचे डोंबिवलीकर ! आज तुम्ही ठाणेकर झाला असलात तरी मला खात्री आहे की आपल्या डोंबिवलीकरांप्रती तुमचे जुने प्रेम आजही तसेच आहे. कधी काळी डोंबिवलीत रिक्षा चालवून व हलाकीचे दिवस सोसून आज आपण स्वकतृत्वाने कष्ट करून मोठे झालात,परिवहन मंत्री पण झालात याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
आपल्या डोंबिवली व कल्याणचे परिवहन व्यवस्थापन व नियोजन अत्यंत ‘थर्ड क्लास’ आहे.इथल्या राजकीय ‘भाई-दादा’ यांच्या रिक्षा युनियनचे सदस्य असल्याने रिक्षाचालकांची मुजोरी तर एवढी वाढली आहे की विचारून सोय नाही.तरी कृपया तुम्ही एकदा कल्याण-डोंबिवलीत येऊन इथल्या वाहतूक व परिवहन व्यवस्थेची तुमच्या पद्धतीने झाडाझडती घ्यावी ही विनंती.
मुंबईच्या वांद्रे पूर्व येथील डॉ. बळीराम हिरे आर्किटेक्चर कॉलेजविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या न्याय्य आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चा ठाम पाठिंबा!
डॉ. बळीराम हिरे आर्किटेक्चर कॉलेजविरोधात बोगस पदवी देऊन लाखोंची फी घेऊन विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर आरोप असून, याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी खेरवाडी पोलीस स्टेशन येथे विद्यार्थी/पालक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहेत.
यावेळी संतोष गांगुर्डे – सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
अॅड. स्नेहल आडारकर – सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
नितीन ननावरे – सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी प्रकाश नाटेकर, श्रुती नाईक, आनंद हजारे, रोहित जाधव, निलेश माने, विनायक हजारे, सूर्यकांत मयेकर, मनजेश वलेचा, राशी सावानी व इतर महाराष्ट्र सैनिक तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशोक खरात याची अटक आणि रूपाली चाकणकरचा राजीनामा झाला म्हणजे प्रकरण संपलं असं समजू नये. या 'नाशिक फाईलची' सखोल चौकशी व्हायला हवी. महाराष्ट्रातील अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या जीवावर खरातच्या लीला जोरात चालल्या असल्याचे दिसत आहे. या सगळ्या पुढाऱ्यांचे भूत, वर्तमान आणि भविष्याची माहिती जनतेसमोर यायलाच पाहिजे.
#ashokkharat #nashik #rupalichakankar
देखिए कैसे BSNL के द्वारा 5G सिम लॉन्च किया गया
न कोई क्रिकेट सेलिब्रिटी नहीं, न कोई बॉलीवुड अभिनेता नहीं। केवल कुछ बीएसएनएल कर्मचारी और हो गया 5जी लॉन्च
अनधिकृत रित्या रस्ता अडवून बसलेल्या ह्या अश्या परप्रांतीय लोकांकडे @mybmcwardKW च लक्ष आहे का?
लवकरात लवकर हे हटवून नागरिकांना रस्ता मोकळा करून देण्यात यावा @AmboliPS@mybmc
शाहरुख खान ह्याच्या मुलाबाबत संपूर्ण BJP आयटी सेल ही त्याला ड्रॅगिस्ट म्हणजेच गेलेली केस म्हणून हिणवत होती. त्याच मुलाचे आज भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस ह्यांना कौतुक करावे लागतेय!
नक्की कोणाची मजबूरी असावी ! #Hindus
अनधिकृत रित्या रस्ता अडवून बसलेल्या ह्या अश्या परप्रांतीय लोकांकडे @mybmcwardKW च लक्ष आहे का?
लवकरात लवकर हे हटवून नागरिकांना रस्ता मोकळा करून देण्यात यावा @AmboliPS@mybmc
बिट क्रमांक 63 मधील, फोरचुनर टेरेसच्या लगत, न्यू लिंक रोड, अंधेरी(पश्चिम) मुंबई, येथे येण्या-जाण्याच्या वाटेत मोठ्या प्रमाणात कचरा मनपाच्या तोडक कारवाईनंतर पडून आहे तरी लवकरात लवकर सदर रोडवर असलेला कचरा उचलावा जेणेकरून रोडवरती ट्रॅफिकची समस्या होणार नाही ही विनंती. @mybmcwardKW
"धक्कादायक"
आपण लोकसभेला शाई वापरली, विधानसभेला शाई वापरली म महानगरपालिकेला MARKER का?
तो सहज पुसला जातो आहे हे अनेक लोकांना आम्हाला येऊन सांगितले आहे.
ही खरच लोकशाही आहे का?
जबरदस्त @AnujaDhakras21 , ही पोलखोल केल्या बद्दल!
ह्या निवडणूकित तुम्ही जे काम केले आहे त्याला सलाम 🙏
निर्भीड पत्रकार💯
#Mumbai #Marathi