२०१६ ते २०२६ : हिशोब महागाईचा !
दूध, गव्हाचे पीठ (आटा), पेट्रोल आणि खाद्यतेल — २०१६ मध्ये या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती काय होत्या आणि २०२६ मध्ये त्या कुठे पोहोचल्या?
दहा वर्षांत सामान्य माणसाच्या खिशावर महागाईचा किती भार वाढला, याचा वस्तुनिष्ठ तुलनात्मक आढावा या व्हिडिओमधून पाहा.
आकडे बोलतात… आणि वास्तव लपवता येत नाही!
#MNSAdhikrut #inflation #महागाई #CostOfLiving
@mybmcwardKW जुहू, वि. म रस्ता येथील पद पथ चि दुरुस्ती विकासक नूतन हाऊस हा नवीन ठेकदार कशी करत आहे, हे काम मनपा ठेकादाराचे असून मनपाने विकासक नूतन कडून अर्थिक दंड आकारून पद पथचा खर्च वसुल करावा. @mybmc@Ashwinibhide
@mybmcwardKW विकास चांदिवला यांच्या वीरा देसाई रोड येथील खोद कामामुळे रस्त्यावर चिखल आणि घाण पाणी पडले आहे. यांच्या बेजवाबदार कामाला मानपाने दंड आकरून योग्य ती काळजी कारवाई करावी.
@MTPHereToHelp@mybmc
"माझी महाराष्ट्रातील शाळांना आणि नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी हिंदी भाषा सक्तीला विरोध करावा. महाराष्ट्रात हिंदी कशी शिकवली जाईल हे आम्ही बघतोच आता. आणि राज्य सरकारला हे दिलेलं आव्हान वाटत असेल तर तसं त्यांनी समजावं... "
राजसाहेब ठाकरे ।
वीरा देसाई रस्ता आधीच एक बाजू भूमिगत नाला बांधणीसाठी खोदला असताना दुसऱ्या बाजूला पुनःरू स्थपण ( RI) च्या कामासाठी खोदलेली माती गेले 2 महिने ठेकेदार उचलत नाही आहे त्यामुळे नागरिकांना चालताना त्रास सहन करावा लागतो आहे. @mybmcwardKW
कधी कारवाई करेल. @mybmc@mybmcSWM @mybmcSWD