कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं.
#अखंडमहाराष्ट्र
निलेश माझिरे ह्यांना पदावरून दूर केले ते योग्यच. आपल्याला पक्षाने जे काम दिलंय ते करायचे नाही उलट स्वतःहाचे व्हिडीओ काढत सोशल मीडियावर टाकून बालिशपणा दाखवायचा.
मतदार यादी , आपल्या अंगीकृत संघटनांची ध्येय धोरणे ह्यांवर काम गरजेचे. उगाच चमकोगिरी करत राहणाऱ्यांना हाकलूनच द्यावे.
मनसेने १० रुपयांत "नवनिर्माण हॉस्पिटल" सेवा चालू केलीय,बीड मध्ये सध्या दोन ठिकाणी ही सेवा चालू झालीय,पत्ता खालीलप्रमाणे. @PrShivrajSpeaks खूप साऱ्या शुभेच्छा.💐
1) गुजर कॉम्प्लेक्स, आशा टॉकीज चौक,
धानोरा रोड बीड
2) डाके कॉम्प्लेक्स,
अंबिका चौक,
पांगरी रोड बीड
योग गुरू रामदेवबाबा यांनी महिलां बाबत केलेले आक्षेपार्ह वक्तव्या बद्दल मनसे नागपूर शहरा तर्फे पतंजली च्या दुकाना समोर नारे निदर्शने आणि रामदेवबाबा च्या प्रतिमेला चपला मारून निषेध करण्यात आले ...
@mnsadhikrut