पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मूल्यमापन पद्धतीमध्ये दिलासा भेटवा,इतर विद्यापीठ Offline MCQ व पुणेमधील विद्यार्थी Offline descriptive Exam देत आहेत,याचा परिणाम पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या निकलांवर दिसून येत आहे. @mieknathshinde@ivikrantpatil@SunilGavhaneNcp
विद्यार्थ्यांच्या या परिस्तिथीला जबाबदार को❓️काही विद्यापीठात अजून time table जाहीर होतं आहे. परदेशीं शिक्षण हे तर स्वप्नच राहणार!
@samant_uday यांनी वेळीच निर्णय घेतला असता तर आज विद्यार्थ्यांचं नुकसान झालं नसतं. @BSKoshyari यांच्यासुधा हि गोष्ट लक्षात येऊ नये 🤔
@AUThackeray
यंदा विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झालेला दिसतो. गुणांमध्ये तुफान तफावत असणार आहे.एकसामान परीक्षापद्धतीत एकसमानता राखण्यास सरकार अयशस्वी ठरलं आहे, @samant_uday
विद्यार्थांचं यामध्ये फार नुकसान झालेलं आहे.
@BSKoshyari तुम्हीतरी याकडे लक्ष द्यावं 🙏
सोलापूर विद्यापीठाच्या निर्णयामुळे सर्वांना आशा आहे पुण्यातील विद्यार्थ्यांनाही न्याय मिळेल.
@samant_uday साहेब सोलापूर मध्ये फक्त प्रणिती शिंदे यांच्या मुळे परीक्षा MCQ पद्धतीने होत असतील तर मंत्री म्हणून तुम्ही काय करत आहे विद्यार्थ्यांच्यासाठी?
@AUThackeray @GajananKaleMNS
परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार? विद्यार्थ्यांचे निकाल वेळेवर लागणार कसे? पुढील प्रवेश प्रक्रियापासून विद्यार्थी वंचित राहणार आहेत.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळणारेंवर कारवाई होणारं का@samant_uday विद्यापीठ परीक्षा पद्धतीमध्ये एकसमानता येणेसाठी आतातरी ठोस पाऊल उचला
विद्यापीठाला ऑफ़लाइन MCQसाठी विद्यार्थ्यांची रस्त्यावर उतरण्याची प्रतिक्षा!! विद्यापीठ हतबल का उच्चशिक्षण विभाग हतबल? हीच का परीक्षा पद्धतीमधील एकसमानता ..९ विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात@MHstudentsVoice
मा.आमदार देवेंद्रजी भुयार आम्हा पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आपल्या मदतीची गरज आहे,तुम्ही ह्या विषयात पवार साहेबांशी देखील बोलतो सांगितले होते,उद्यावर Exam आली आहे आणि पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अन्याय होत आहे,सोलापूरसाठी प्रणितीताईं पुढे आल्यात. @Devendra_Bhuyar
मा.आ.संग्रामदादा जगताप आम्हा पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आपल्या मदतीची गरज आहे,उद्यावर Exam आली आहे आणि पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अन्याय होत आहे,सोलापूरसाठी प्रणितीताईं पुढे आल्या आहेत. @sangrambhaiya@JagtapSpeaks@SunilGavhaneNcp@NCPPuneCity@Dwalsepatil
जसे मा. उद्धव ठाकरे साहेबानी वाढत्या corona मुळे वर्धापन दिन online पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला तसेच @samant_uday साहेब तुम्ही पण विध्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. विध्यार्थ्यांना पण corona पासून धोका आहे हे लक्षात घेऊन निर्णय घ्यावा.🙏
मुख्यमंत्री साहेबांना फक्त मुंबई आणि शिवसैनिकांचीच काळजी आहे का?? कोरोनामुळे शिवसेनेचा वर्धापनदिन ऑनलाईन घेण्याचे ठरवले मग विद्यार्थ्यांच्या जीवाच काय?
@AUThackeray अयोध्याला जाऊन आलात तसे थोडं महाराष्ट्रातही ग्राऊंडवर फिरून या...
@samant_uday@ivikrantpatil @balusha_Unity