रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेत प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर....
परिवहन मंत्री आणि RTO यांचा धाक कंपन्यांना नाही का?
खुद्द परिवहन मंत्र्यांनी रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा बेकायदेशीर असल्याचे सांगूनही रॅपिडोची सेवा अजूनही चालू.....
सदर व्हिडिओ ही 16 ऑगस्ट 2025 रोजीचे आहेत.

@PratapSarnaik

दुचाकी वर "Police" अक्षरे नोंदवून पोलिस आहे म्हणून धमकावून तसेच विना हेल्मेट दुचाकी चालवणारे पोलिस की भामटे??????
चालत्या गाडीत धमकावून आणि गाडी बाजूला घे सांगणाऱ्या दुचाकी वाहन चालकावर विनाहेलमेट, पोलिस अक्षरे यावर कारवाई होणार का??
स्थळ: छेडा नगर जंक्शन, घाटकोपर
@MumbaiPolice
प्रवाशांची सुरक्षितता हा विषय ऐरणीवर असताना परप्रांतातल्या गाड्या आणि ऍप बेस्ड कंपन्या महाराष्ट्र शासनाचे नियम पायदळी तुडवून प्रवाशांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर सोडली जात आहे.
याचे उत्तर मा परिवहन मंत्री, मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री देतील अशी अपेक्षा...

गोलमाल है भाई......
आज दिनांक 3 जुलै 2025 रोजी पुणे येथून मुंबई जाण्यासाठी उबर बुक केली असता MH55AR2574 आर्टिगा कार बुक झाली.
गाडी लोकेशनला पोहोचताच मात्र आश्चर्याचा धक्काच बसला कारण उबर अँप मध्ये गाडी MH55AR2574 असताना प्रत्यक्षात मात्र गाडी HR55AR 2574 समोर उभी होती.