Hi @INDmoneyApp when I add mony then see a massage for switch broker Please throw the light on that issue & our investment in @INDmoneyApp is safe or what
Sir,@samant_uday takes the #uniform decision as the earliest possible across Maharashtra universities. Covid cases are increasing, think about it🙏🏻
@AUThackeray
न्यायालयाच्या आदेशानंतर झालेल्या सुनावणीमध्ये विद्यार्थी हिताचे म्हणणे मांडले त्याचा संक्षिप्त अहवाल शासनाकडे प्राप्त झाला आहे. @samant_uday साहेब विद्यापीठांच्या परीक्षा पद्धतीमध्ये एकसमानता आणण्यासाठी त्वरित निर्णय घ्यावा...
@vaibhavgTOI@zee24taasnews@brizpatil@mataonline
विद्यापीठांकडून परीक्षा पद्धतीमध्ये होत असलेली असमानता तसेच गैरप्रकार थांबवायचे असल्यास न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत @samant_uday साहेब विद्यापीठांच्या परीक्षा पद्धतीमध्ये एकसमानतेसाठी आपल्या निर्णय घ्या. लाखो विद्यार्थी वाट बघत आहे.
@MHstudentsVoice @zee24taasnews@TV9Marathi
महाराष्ट्रातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा मोठा विजय😇 मुंबई उच्च न्यायालयाने सर्व विद्यापीठांना परीक्षेच्या एकसमान पद्धतीचे पालन करण्याचे निर्देश दिले आणि विद्यार्थ्यांना आणि सरकारला विद्यापीठसोबत मीटिंग घेणार @samant_uday@anubha1812@kalpeshyadav007
For equality & results should be as earliest of Summer exam.@samant_uday, we moved to the high court. Hoping will get justice from Justice.
@TV9Marathi@republic
https://t.co/FpvRux6Arw परीक्षांबाबत उच्च न्यायालयात याचिका; राज्यातील ११ विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा समावेश
महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांनी शेवटी offline पद्धतीनें परीक्षा घेण्याचे ठरविले आहे...
नागपूर आणि जळगाव विद्यापीठ परीक्षा offline MCQ पद्धतीनें घेत आहेत, असाच निर्णय पुणे विद्यापीठाणे देखील घ्यावा अशी विनंती...@AjitPawarSpeaks@samant_uday@abhishekbokey@SunilGavhaneNcp
आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निवेदन दिले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर, प्रभारी परीक्षा संचालक डॉ संजीव सोनवणे यांची भेट घेऊन यांच्याशी चर्चा केली आहे.
@samant_uday@PrafullaPawar_#sppu#yukrand
काल विद्यार्थ्यांच्या परिक्षेसंदर्भात विशेषतः मुंबई विद्यापीठाच्यासंदर्भात मा @advanilparab यांना भेटून निवेदन देण्यात आले,आज @samant_uday आणि मुंबईविद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत बोलून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले
#onlineexam
@balusha_Unity @MHstudentsVoice