Subject: Regarding changes in Agri MPSC mains syllabus.
Respected Sir,
We are the Agriculture Engineering students. We would like to point out that Agri Engineering students treated unfairly. Our previous syllabus of 280 marks has been changed to 16 marks.
#JusticeForAgriEngg
थोड्या वेळापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे जे कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत आहेत, त्यांची भेट घेतली. हे विद्यार्थी गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन स्थळी दिवस रात्र बसून आहेत व पोटतिडकीने त्यांच्या मागण्या सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सरकारकडून किंवा आयोगकडून त्यांची दखल घेतली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आम्ही महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या ह्या लढ्यात खंबीरपणे शेवटपर्यंत पाठीशी उभा राहून त्यांच्या मागण्यांचा निकाल लागण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यास तयार आहोत.
#JusticeForAgrilEngg
अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठामध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील आंदोलन करत असणाऱ्या विद्यार्थ्यांची अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी भेट घेऊन विद्यार्थ्यांचे मत जाणून घेतले.
#ABVPForStudents
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम संतुलित व्हावा तसेच १७ डिसेंबर २०२२ ला घेण्यात आलेली पुर्व परीक्षा रद्द करण्यात यावी - अभाविप.
@ABVPVoice@yagywalkya
परिक्षा पद्धतीतील दूरगामी स्वरूपाच्या व्यापक व आमुलाग्र बदलांची घोषणा प्रत्यक्ष अंमलबजावणीपूर्वी 2 वर्षाआधी करण्याचा सर्वसाधारण प्रघात. पण कृषी सेवा मुख्य परीक्षेबाबत आयोगाची भूमिका याठिकाणी दुटप्पीपणाची का?
@mpsc_office
#JusticeForAgrilEngg
कृषी अभियंत्यांविरोधित मोठा कट!
Mpsc कृषी सेवा मुख्य परीक्षेतूनAgril Engineeringचा 400 पैकी 280चा Syllabus 16मार्कला केलाय.
देश कृषी यांत्रिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असताना कृषी अभियंत्यांचा पत्ता का कट केलाय?.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
#JusticeForAgrilEngg
विषय क्लेशदायक आहे कारण शेतकरी पुत्रांचे अधिकारी होण्याचे स्वप्न चिरडली आहेत.
आज मोदींपासून सर्वजण कृषी यांत्रिकीकरणाविषयी बोलत असताना कृषी अभियंत्याशिवाय Agri Technologyच्या योजना कशा लागु करणार हे #Mpsc ने सांगावे @mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc
#JusticeForAgrilEngg
विषय क्लेशदायक आहे कारण शेतकरी पुत्रांचे अधिकारी होण्याचे स्वप्न चिरडली आहेत.
आज मोदींपासून सर्वजण कृषी यांत्रिकीकरणाविषयी बोलत असताना कृषी अभियंत्याशिवाय Agri Technologyच्या योजना कशा लागु करणार हे #Mpsc ने सांगावे @mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc
#JusticeForAgrilEngg
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणार्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमामुळे कृषी अभियांत्रिकी पदवीधरांवर अन्याय होत असल्याने हे अन्यायकारक धोरण तात्काळ थांबवावे व कृषी अभियंत्यांना न्याय द्यावा यासाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन