त्यांना वाटलं होतं की,"हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला पोरगा" कशाला इतक्या दिवस MPSC च्या विद्यार्थ्यांच्या सोबत आंदोलनाला बसेल..? पण आज 9वा दिवस आहे.आणि रोहित राजेंद्र पवार अजून आंदोलनाच्या ठिकाणी ठाण मांडूनच आहेत.
आज तर पोलिसांनी इथून viral होणार कन्टेन्ट रोखण्यासाठी जामर देखील आणून लावले आहेत.पण ना विद्यार्थ्यांचा जोश कमी होतोय ना दादांचा..!
विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या तातडीने मान्य कराव्यात. लाठी, धमक्या आणि गुन्ह्यांच्या धाकाने तरुणांचा आवाज कधीही दबला गेलेला नाही, सत्ताधाऱ्यांनी हा इतिहास विसरू नये.
#mpsc#mpscstudents#pune#MPSCProtest#mpsc_सत्यग्रह
तरुणांशी चर्चा करण्याऐवजी सरकार पोलिसांचा बडगा दाखवून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र घडवणाऱ्या तरुणांच्या भविष्याशी खेळ करून, आंदोलकांना धमकावून प्रश्न सुटणार नाहीत. प्रशासनाने ही हुकूमशाही वृत्ती त्वरित थांबवावी आणि दाखल केलेले खोटे गुन्हे बिनशर्त मागे घेऊन
पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का?
गोरगरीब विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांची मुलं, महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य असलेल्या तरुणांना आतंकवादी, दहशतवादी आणि गुप्तहेर म्हणणाऱ्या पुणे पोलिसांचा जाहीर निषेध!
इतक्याही लाजा विकू नका..!
मुख्यमंत्री महोदय, आपल्या विभागातील बिनडोक अधिकाऱ्यांना थोडी समज द्या… भ्रष्ट मित्रासाठी गोरगरीब युवा पिढीला कशाला बदनाम करता?
@Dev_Fadnavis
#PunePolice
#MPSC विद्यार्थ्यांचा सत्याग्रह हे केवळ युवांचं आंदोलन राहिलं नाही तर या आंदोलनाची व्याप्ती वाढतेय... सातवीत शिकणारी समीक्षा आणि 3 रीतील शौर्या या पुण्यातील दिवेकर भगिनींनी त्यांच्या वडिलांच्या मोबाईलमध्ये आंदोलनाची बातमी पाहून स्वतःहून पाठिंबा देण्याची इच्छा आई वडिलांकडं व्यक्त केली.. महत्त्वाचं म्हणजे 'तुम्ही अजून लहान आहात', असं म्हणून छोट्या मुला मुलींमधील काहीतरी करून दाखवण्याची उर्मी दाबून न टाकता त्यांच्या पालकांनी त्यांना या आंदोलनात जाण्यास परवानगी दिली. त्यामुळं आंदोलनात येऊन समीक्षाने ग. दि. माडगुळकर यांची 'जिंकू किंवा मरू' ही कविता तर शौर्या हिने 'तू जिंदा हैं' ही कविता सादर केली. Gen-Alfa चा हा सपोर्ट आंदोलन कोणत्या पातळीपर्यंत पोचलंय हे दाखवणारा आहे...
समीक्षा-शौर्या तुमचं कौतुक आहे..!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#MPSCProtest #MPSCPuneProtest #MPSCStudentSatyagraha
शेतकरी एकजुटीचा पुन्हा विजय !
📍मालेगाव ता.बार्शी येथे
कृष्णराज बारबोले यांच्या नेतृत्वात शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी मोजणीस आलेल्या तहसीलदार साहेब व इतर अधिकाऱ्यांना विरोध करत मोजणी न करता परत पाठवले.
#shetkari#शेतकरी#Shaktipeeth
रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाने लाखो मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या नटसम्राट नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐
आपला अभिनय, आपली कला आणि आपल्या भूमिका सदैव स्मरणात राहतील.!
#nanapatekar#rip#natsamrat
पुण्यातील नवी पेठेत राहणारा ५ वीतील गोपी राहुल शिंदे गेल्या ५ दिवसांपासून #MPSC विद्यार्थी सत्याग्रहामध्ये रोज हजेरी लावतोय. या वयात मुलं खेळण्यात मग्न असतात, पण गोपीने मात्र आत्ताच त्याचं 'ध्येय' निश्चित केलंय. पण त्याहूनही जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याच्याशी बोलताना त्याच्या चेहऱ्यावर देशाच्या आणि स्वतःच्या 'भविष्याची काळजी' स्पष्ट जाणवली. या चिमुकल्याची ही संवेदनशीलता जितकी कौतुकास्पद आहे, तितकीच ती या व्यवस्थेला विचार करायला लावणारी आहे आणि सत्याग्रहाची देखील ताकद हीच असते...!
#MPSCProtest #MPSCStudentSatyagraha #MPSCPuneProtest #MPSCStudentsProtest
📍पुणे येथे #mpsc विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलन स्थळी भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.!
@RRPSpeaks#MPSC#MPSCProtest
परीक्षा प्रक्रिया पारदर्शक असावी!
आज हे विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी लढत आहेत; उद्या आपल्या घरातील मुलांचं भविष्यही याच व्यवस्थेशी जोडलेलं असेल.
विद्यार्थ्यांना राजकारण नको, न्याय हवा! आश्वासनं नकोत, ठोस निर्णय हवेत!
#MPSC#MPSCProtest#महाराष्ट्र@mpsc_office@Mpsc_Andolan
हा लढा फक्त MPSC च्या विद्यार्थ्यांचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य कुटुंबाच्या स्वप्नांचा आहे! ✊
विद्यार्थ्यांच्या मागण्या:
🔹 MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा!
🔹 रिक्त पदांची भरती तातडीने करावी!
🔹 परीक्षांतील गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी व्हावी!
🔹