थोडा वेळ लागेल पण सगळं चांगलच होईल .
मनात श्रद्धा आणि विश्वास असला की सगळं मनासारखं घडत . ❤
देवावर श्रद्धा असावी अंधश्रद्धा नाही ..
#गणपती_बाप्पा_मोरया
चहाच्या दुकानांची नावे हल्ली फार विनोदी झाली आहेत.आमच्याकडे 'मारामारी चहा' नावाचं दुकान आहे.तिथे आम्ही रशिया-युक्रेन युद्धशांतीसाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला.
Social Media वर आवाज उठवण्याबरोबर झाडे लावले तरी चांगले होईल . जुने झाडे वाचतीलच पण त्याच बरोबर नवीन झाडे पण भेटतील.
10 जणं जर स्टेटस/स्टोरी टाकू शकतात तर झाडे पण लावू शकतात🙌
बघा पटलं तर शेअर करा 🙏
#म#GreenCity#नाशिक
छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पुतळ्यावर पाय देऊन उभे राहणारे 'काँग्रेस' चे मंत्री श्री विजय वडेट्टीवार
आणि
छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या संबंधित कोणतीही वस्तू स्वीकारताना पादत्राणे काढून उभे राहणारे राजसाहेब ठाकरे.
फरक स्पष्ट आहे !