@drsujayvikhe@Pankajamunde@Rajale_Monica माझी आई मागच्या 6 दिवसापासून नगर ला विळदघाट ला आहे ... मनक्याच आज ऑपरेशन होईल बोलले ..पण झाले नाही , चुकीच्या गोष्टी चालू आहेत .. लक्ष घाला .. तिथले काही डॉक्टर मनमानी करत आहेत..
Pravin bade
9767828283
State treasurer mrjps
ही गर्दी मतात रूपांतरित होणारी च आहे हे आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून सांगतोय.
आता तरी गांभीर्याने घ्या आणि जुनी पेंशन लागू करा. #VoteForOps
जुन्या पेन्शन योजनेची गांभीर्य ता ओळखून वार्तांकन करणाऱ्या @TV9Marathi चे मनस्वी आभा��.
@AjitPawarSpeaks साहेब सकाळच्या शपथविधी मुळे आपण सुद्धा भाजपाई झाले आहात.आपल्याला जुन्या पेन्शनच्या चळवळीचे महत्त्व कळले नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात जुन्या पेन्शन मुळे आपल्याला फटका बसला व आपण महागाई, व बेरोजगारीच कारण सांगता हे खरचं मुर्खपणाचा कळस आहे. @PawarSpeaks
@AjitPawarSpeaks जे उमेदवार निवडणूक हरले त्यांना विचारा ते कशामुळे हरले,
जे जिंकले त्यांना विचारा कशामुळे जिंकले?
कशाला उगाच मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड उगारताय?नाहीतर येत्या पोट निवडणूकीतच किंमत मोजायला लागु शकते!
#निषे���🏴#AjitPawar
@PawarSpeaks @supriya_sule
#जुनी_पेंशन✊
@abpmajhatv धन्यवाद ABP माझा.. आपण ही जुनी पेन्शन मुद्याला जनतेसमोर मांडत आहात.
फोटोतील व्यक्ती ही महाराष्ट्रातील सर्व nps कर्मचाऱ्यांचे मामा आहेत. महाराष्ट्र भर त्यांना सोनार मामा म्हणूनच सर्व ओळखतात.
हिमाचलचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात! जुनी पेन्शन योजना राज्यात कधी? कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल
#himachalpradesh#pensionscheme
https://t.co/1mUdcyxzrh
@Dev_Fadnavis कर्मचाऱ्यांना हलक्यात घेऊ नका ... एक कर्मचारी आणि त्याच्या मागे कुटुंबातील किमान चार व्यक्ती आहेत. एवढे मतदान फ���रले तर डोक्यातील हवा लवकरच कमी होईल तुमच्या. पेन्शन देणारी पार्टी निवडून येण्यासाठी जे काही करावं लागेल ते महाराष्ट्रातील कर्मचारी या निवडणुकीत सर्व काही या करणार.