संजीवनी शाळेजवळ, स.प. रोड, वैशाली नगर , दहिसर पूर्व येथे रस्त्यावर झाड पडलेले आहे त्यामुळे नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे. तरी लवकर उपाययोजना कराव्या ही विनंती. @mybmc@mybmcWardRN
पश्चिम द्रुतगती महामार्ग सर्व्हिस रोड, हनुमान मंदिर जवळ शांती नगर दहिसर ईस्ट येथे गटारीचे पाणी ओव्हरफ्लो होऊन नागरिकांच्या घरात जात आहे. या मुळे परिसरात रोगराई पसरत आहे. कृपया लक्ष द्यावे @mybmc@mybmcWardRN
@mybmcRoads @mybmcWardRN@mybmc संजीवनी शाळे समोर, गिरजाबाई चाळ, वैशाली नगर, दहिसर पूर्व, येथील रोडवरील गटाराचे झाकण तुटलेले असून परिसरातील व शाळेतील लहान मुलांचा येथे वावर असल्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर उपाययोजना कराव्या हि नम्र विनंती.
@mybmc@mybmcWardRN @mybmcRoads वाघदेवी नगर, आधार क्लिनिक समोर, दहिसर पूर्व येथे रस्त्यावर असंख्य मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे गेल्या काही दिवसात येथे एका महिलेचा दुचाकीवरून अपघात देखील झाला होता तरी हे खड्डे बुजवून रस्ता समतोल करावा अशी नम्र विनंती.
२०२४ हे ' लिप वर्ष ' आहे कि,
' लीक वर्ष ' हेच कळत नाहीये
पेपर लीक, रेल्वे स्टेश��� लीक, राम मंदिर लीक,
आता तर एअरपोर्ट पण लीक🤦♂️???
@AUThackeray
#panauti #400par #BJPHataoDeshBachao
@mybmc@mybmcWardRN शांतीनगर, हनुमान मंदिर जवळ, पश्चिम द्रुतगती महामार्ग, येथे गटारे तुंबून नागरिकांच्या घरात पाणी घुसून स्थानिकांना नाहक त्रास सहन क��ावा लागत आहे तसेच या मुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर साफस��ाई करून द्यावी अशी नम्र विनंती .
@mybmc शांती नगर, हनुमान मंदिर जवळ , पश्चिम द्रुतगती महामार्ग,दहिसर ई येथील शौचालयाची अवस्था अतिशय खराब झाली असून शौचालयाच्या टाकीमध्ये मोठ्याप्रमाणे गॅस देखील आहे त्यामुळे स्फोट ���ोऊन अपघात होण्याची शक्यता आहे.तसेच शौचालयाच्या साफसफाई कडे दुर्लक्ष केले जाते. कृपया लक्ष द्या.
@Hindutva_Omii@Hindutva_Omii तुझ्यात दम asel ना तारीख आणि वेळ सोबत टाक चू*भक्त आणि स्वतःच्या नव��� पुढे रामभक्त लिहून नाही तर प��रभू श्री रामाचें गुण असावे लागतात समझल का रे.
@mybmc@mybmcWardRN हनुमान मंदिर,पश्चिम द्रुतगती महामार्ग जवळ, शांती नगर येथील रस्त्यालगत घाण पसरली आहे . तरी हा वर्दळीचा रस्ता असून परिसरात रोगराई पसरत आहे. यामुळे आपण त्वरित साफसफाई करून द्यावी अशी नम्र विनंती.