📌#कोल्हापूर:खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे शासनाच्या निदर्शनास आ��्याने महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. @MahaDGIPR
NHRC, India takes suo motu cognizance of the reported deaths of at least 60 newborns during the first three weeks of August 2026 at Malda Medical College and Hospital in West Bengal. Press release at: https://t.co/hoO9pUXQBc @ANI@PTI_News@airnewsalerts@DDNewslive@DDIndialive
TMT बस वाहकाची (Conductor) महिला प्रवासी व नागरिकांसोबत अरेरावी आणि गैरवर्तन! 😡
🚌 बस क्र: MH 04 EP 0731
📍 मार्ग: १४१/१ (मुंब्रा स्टेशन ते भारत गिअर्स)
⏰ वेळ: सकाळी ०५:४० (२१-०८-२०२६)
🎟️ ETIM मशीन क्र: E958
@TMCaTweetAway@ThaneCityPolice
(Reply/Thread 👇)
🚨 जनहिताची तातडीची मागणी | Public safety
@mayor_mumbai@TawdeRitu@AshwiniBhide @PrajaktaVarma
प्रभाग क्र १९८
बावला मशीद, ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ मुंबई १३. येथील मुख्य प्रवेशद्वारावरील दुकान क्र. ५ Ayyappa Breakfast Station
संदर्भात अनधिकृत संरचनात्मक बदल/पोटमाळा, LPG वापर, Fire Safety व आवश्यक परवानग्यांबाबत ३ वेळा X, १ ई-मेल तसेच सहाय्यक आयुक्त, G/South यांच्या PG/जनदालन प्रणालीद्वारे तक्रार करण्यात आली असूनही कारवाई करण्यात आलेली नाही .
मात्र अद्याप Building & Factory विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी, चौकशी किंवा कारवाईचा अहवाल उपलब्ध नाही. सार्वजनिक व धार्मिक स्थळाच्या मुख्य प्रवेशद्वाराशी संबंधित हा गंभीर सुरक्षा विषय आहे. BMC ने तातडीने संयुक्त पाहणी करून निष्पक्ष चौकशी, नियमभंग आढळल्यास कायदेशीर कारवाई आणि केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल द्यावा.
तक्रारी प्रलंबित ठेवून सार्वजनिक सुरक्षेशी तडजोड का? जबाबदार अधिकारी कोण?
@mybmc@mybmcWardGS@MyBMCFire@mybmchealth@MumbaiPolice@CPMumbaiPolice@CMOMaharashtra@FDA_MAHARASHTRA
#Mumbai #LowerParel #PublicSafety #FireSafety #FoodSafety #LPGSafety #JointInspection #BMC
@AsifKha07371541@IndiaPostOffice@jagograhakjago “Technical issues may occur, but denial of service to citizens is not acceptable.
The concerned department must take immediate notice and ensure alternative arrangements.
Public service is a responsibility, not an option.” ⚡
@sachingupta वकीलों को भी बुनियादी अधिकार प्राप्त हैं। किसी को घर से जब��दस्ती उठाना, लॉकअप में बंद करना और मारपीट करना मानव अधिकारों का उल्लंघन है। ऐसे मामलों में सख्त कार्रवाई होनी चाहिए।"
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता तुम्ही @MumbaiPolice मुख्यालयास येऊन माझी प्रत्यक्ष भेट घेऊ शकता. तसेच तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी माझ्याकडे व्यक्त करू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या जाणून त्यांचे निरसन करणे, हे आमचे प्रथम प्राध्यान्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
If voters can HIRE a neta, they should be able to FIRE the neta too.
If Indian voters have the Right to Elect, they should have the ‘RIGHT TO RECALL’ too.
Right to Recall is a mechanism that empowers voters to de-elect an elected representative, before their term ends, if they fail to discharge their duties. If we can impeach the President, the Vice President and judges, and move a no confidence motion against an elected government mid term, then why should voters be forced to tolerate a non performing MP or MLA for five full years.
Five years is too long. There is no profession where you underperform for five years with zero consequences.
More than 24 democracies in the world such as the United States, Switzerland etc. provide arecall or voter initiated removal mechanisms in some form. If Indian voters have the right to elect, they should have the right to recall too.
However, there should be safeguards to prevent misuse:
Threshold - At least 35 to 40 percent voters should back a recall trigger through a verified petition before any recall vote is held
Cooling period - A minimum 18 month lock in after election so the representative has time to deliver and cannot be targeted immediately after winning
Clear grounds- Recall only for proven misconduct, fraud, corruption or serious neglect of duty, not everyday political disagreements
Final test- Recall succeeds only if more than 50 percent voters support removal in the recall vote
This is citizen empowerment. It will push parties to field performers, reduce corruption, and bring democracy back to accountability.
Voters have the right to vote someone into office and they should have the right to vote them out of office too.
राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला शासकीय #आरोग्य योजनांतून विनासायास, मोफत आणि प्र��ावी उपचार मिळालेच पाहिजेत. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या कोणत्याही खासगी अथवा शासकीय रुग्णालयाने कोणत्याही कारणास्तव रुग्णाला उपचार नाकारू नयेत, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आढावा बैठकीत दिले.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ��ंगीकृत असलेल्या खासगी व शासकीय रुग्णालयांचे प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक मंत्रालयात झाली. बैठकीस महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अण्णासाहेब चव्हाण, ठाणे जिल्हा परिमंडळाचे उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्यासह विविध खाजगी व शासकीय रुग्णालयांचे प्रतिनिधी तसेच दोन्ही जनआरोग्य योजनांचे कर्मचारी उपस्थित होते.
@news21national महाराष्ट्र की परिस्थितियों और कुछ व्यक्तियों के असंगत निर्णयों के चलते हमने अपना पद स्वेच्छा से छोड़ दिया।
हम अनुशासन, मर्यादा और पारदर्शिता के सिद्धांतों ��र अडिग हैं।
सीईओ महावीर पारीक के निर्णय का सम्मान करते हुए, हम समाजहित और न्याय के कार्य को ईमानदारी से जारी रखेंगे।
@patil_chandan@khadseraksha@OfficeOfRKhadse 💥जनतेचा सवाल — रस्ता कागदावरच का ताई? 💥
मा. खा. रक्षाताई खडसे ताई,
मुक्ताईनगर, रावेर आणि बोदवड तालुक्यातील रस्ते व पुलांसाठी मिळालेल्या निधीबद्दल अभिनंदन! 👏
ताई, एक नम्र पण ठाम विनंती —
🛣️ “निपाणा ते हरणखेड ग्रामीण मार्ग क्र. १२९” हा आपल्या मतदारसंघातील महत्त्वाचा रस्ता आहे.