येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत @NCPspeaks एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देणार असल्याची घोषणा पक्षातर्फे करण्यात आली आहे.
ओबीसी समाजाच्या हितासाठी राष्ट्रवादी पक्ष कटिबद्ध असून यामुळे ओबीसी समाजाला मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व मिळणार आहे.
@mybmcWardL@mybmc साकी विहार रोडवर एल अँड टी ६ नं. गेटसमोर अश्याप्रकारे पाणी गळती होत आहे. आज फक्त थुकपट्टी काम केलं आहे. कृपया जबाबदार अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी हीच नम्र विनंती. @poonam_mahajan@OfficeofPoonamM
We have come to know that the school is asking for a fee of 3 months together.The question arises that if a house has 3 children & father has not got the salary in the previous months, how will it be filled? @OfficeofUT@VarshaEGaikwad@ANILGALGALIRTI@kirandamle01
Are they even humans. 😢 How can someone be so cruel. These people should be punished like this . I found this video on FB so I don't have any clue about this. Please trace this video & Punished all 4 @Manekagandhibjp it's humble request. @poonam_mahajan
आज जागतिक आरोग्य दिन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिवस (७ एप्रिल १९४८)
आज जागतिक आरोग्य दिनामुळे कोरोना विरुद्ध लढणाऱ्या सर्व आरोग्य विषयक कर्मचारी आणि वैद्यकीय सेवकांना आणि जागतिक ���रोग्य संघटनेला मानाचा मुजरा !#WorldHealthDay @aavhansamajik @Prajakt29466579
शोभायात्रा नहीं तो घर पर सही! दीप जला कर श्री राम का स्वागत हो रहा है. #aavhandeepotsavramnavmi दोन दिवा लावला आमच्या घरी, पूर्ण झाली रामनवमीच्या तयारी. ४० परिवार हमारी इस संकल्पना में शामिल हुए। हम @aavhansamajik उन सभी परिवार के आभारी हैं। @narendramodi@poonam_mahajan
चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच राम नवमी या तिथीस प्रभु रामाचा जन्म झाला. पण आज कोरोना विषाणुमुळे हा सण आपण सार्वजनिक साजरा नाही करू शकत. चला ह्या वर्षी हा सण आपण दिप-महोत्सवच्या रुपात साजरा करूया
दोन पणत्या आपल्या दारी
चला करूया रामनवमी साजरी
@aavhansamajik#RamNavami2020#JayshreeRam