महिला व बालविकास विभाग(WCD) सरळसेवा भरती 2024
पहिली उत्तरतालिका येऊन भरपूर दिवस झाले
900,1000Rs फी घेऊन सुद्धा प्रक्रियेला गती नाही आता तरी दुसरी रिस्पॉन्स शिट आणि निकाल प्रकिया तातडीने पूर्ण करावी,ही विनंती
@iAditiTatkare
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली.
काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
#BMC लिपिक आणि निरीक्षक या पदाची EXAM होऊन जवळपास 2 महिने होऊन गेले तरी अजून निकाल जाहीर केला नाही.निकालाला एवढा उशीर का होत आहे.
@mybmc नक्की कोणता अडथळा आहे. का दुसरे काही ?
लवकर निकाल जाहीर करावा.
@Dev_Fadnavis@ShivSenaUBT_
@Dhananjay_AAP
@mieknathshinde
आदरणीय देवेंद्रजी,
सस्नेह नमस्कार,
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब परीक्षा 2024
PSI, STI, ASO, SR पदांच्या जागा वाढवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने संबंधित विभागांना आदेश द्यावेत.
याबाबत आपण तातडीचे आदेश द्याल अशी अपेक्षा.
@Dev_Fadnavis@Devendra_Office
आ.@Dev_Fadnavis साहेब,
सस्नेह नमस्कार 🙏
आम्ही विद्यार्थी आपणास #Combine_जागावाढ_2024 चे निवेदन देऊन विनंती केली होती आपण आम्हा विद्यार्थ्यांना अस्वस्थ केले होते की याच्यावरती मी कारवाई करायला लावतो आपणास विनंती आहे की तात्काळ याच्यावरती कारवाई करण्यात यावी.
धन्यवाद...🙏🌱
मा.बृहन्मुंबई मनपा आयुक्त भूषण गगरानी साहेब,BMC कार्यकारी सहाय्यक & प्रभाग निरीक्षक ची second response sheet येऊन बरेच दिवस झाले.तरी अद्याप general merit list लागली नाही.विद्यार्थी तणावात आहेत. लवकर सकारात्मक प्रतिसाद द्यावा ही विनंती.@mybmc@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
मा.बृहन्मुंबई मनपा आयुक्त भूषण गगरानी साहेब,BMC कार्यकारी सहाय्यक & प्रभाग निरीक्षक ची second response sheet येऊन बरेच दिवस झाले.तरी अद्याप general merit list लागली नाही.विद्यार्थी तणावात आहेत.मुलांना आश्वस्त करावे ही विनंती@mybmc@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AUThackeray
मा.बृहन्मुंबई मनपा आयुक्त भूषण गगरानी साहेब,BMC कार्यकारी सहाय्यक & प्रभाग निरीक्षक ची second response sheet येऊन बरेच दिवस झाले.तरी अद्याप general merit list लागली नाही.विद्यार्थी तणावात आहेत.मुलांना आश्वस्त करावे ही विनंती@mybmc@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
@mybmc
कमीत कमी valentine day च्या अगोदर तरी त्या कार्यलयीन सहायक चि GML लावा.
पैसे घेने देणे सुरु आहे की काय आत? कुठ अडलंय नेमक घोड ते तर करू द्या. तुमचे लोक कॉल केला की सांगत नाही पोर टेन्शन मध्ये आहे. ते mpsc सारख् घ्यायच एखाद काही करून तेव्हा जाग येईल का?
@BJP4Maharashtra