शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त अनाथ व गरजू मुलांना शालेय वस्तू भेट देताना
श्री. विजय बाळासाहेब पवार
युवासेना संघटक प्रमुख, व जनसंपर्क प्रमुख पारनेर तालुका, लोकनाथ सोशल फाउंडेशन,
@mieknathshinde@DrSEShinde@samant_uday@Shivsenaofc@IMyuvasena
प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा!
💥💥🚩🚩💐
#ChatrapatiShivajiMaharaj#MarathaEmpire
पुणे येथे समस्त स्पर्धा परीक्षा आणि पोलीस विद्यार्थी आयोजित कृतज्ञता सोहळा आणि विद्यार्थी संवाद या कार्यक्रमामध्ये शिवसेना संसदीय गटनेते व कल्याण लोकसभेचे खासदार सन्माननीय.श्रीकांतदादा एकनाथजी शिंदे सहभागी झाले होते यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे..!
@mieknathshinde@DrSEShinde@samant_uday@Shivsenaofc@shivsenakdmc
“देवाभाऊ” हे नाव महाराष्ट्रातील सामान्य माणूस इतक्या आपुलकीने का घेतो… याची प्रचिती आज पुन्हा आली.
अहिल्यानगरच्या अस्मिता योगेश सरोदे यांच्या नवजात चिमुकलीची जीवनासाठी सुरू असलेली झुंज…
तीन जिल्ह्यांत उपचारासाठी झालेली फरफट…
एका आई-वडिलांच्या चेहऱ्यावरची असहाय्यता… हे सगळं मनाला चटका लावणारं होतं.
मुंबईच्या वाडिया बच्चू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः त्या चिमुकलीची भेट घेतली.
बाळाच्या वडिलांशी आणि आत्याशी संवाद साधत त्यांच्या वेदना जाणून घेतल्या.
त्या कुटुंबाच्या डोळ्यांत आशेचे आणि कृतज्ञतेचे अश्रू होते. त्यांचं बाळ आता वाचणार हा विश्वास झळकत होता.
त्या काळजीच्या वातावरणातही आशेचा किरण दिसत होता… कारण डॉक्टरांची टीम त्या चिमुकलीसाठी अहोरात्र झटतीये.
वाडिया बालरोग विभागाच्या सीईओ डॉ. मीनी बोधनवाला आणि बाळावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेऊन उपचारांची सविस्तर माहिती घेतली.
डॉक्टरांनीही सकारात्मक प्रतिसाद देत बाळाची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले आणि ते ऐकून मनाला मोठा दिलासा मिळाला.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या कुटुंबावर उपचारांचा आर्थिक भार पडू नये यासाठी मुख्यमंत्री देवाभाऊंनी अत्यंत संवेदनशीलतेने तात्काळ मदतीचा हात पुढे केला.
आतापर्यंत झालेला खर्च हॉस्पिटल प्रशासनाकडून कुटुंबियांना परत मिळणार असून, पुढील आवश्यक खर्च मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्याच्या स्पष्ट सूचना देवाभाऊंनी दिल्या आहेत.
राजकारणात अनेक निर्णय घेतले जातात…
पण एखाद्या छोट्याशा जीवासाठी मुख्यमंत्री स्वतः संवेदनशीलतेने उभे राहतात, तेव्हा लोक त्यांना फक्त नेता मानत नाहीत…
तर घरातील माणूस मानतात.
आज ती चिमुकली हळूहळू बरी होत आहे…
पण त्या कुटुंबासाठी हा फक्त वैद्यकीय उपचारांचा प्रवास नव्हता…
तर माणसातही “देव” आहे याची अनुभूती होती.
मनःपूर्वक धन्यवाद सन्मानीय.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
साहेब @ChitraKWagh ताईसाहेब 🙏💥🚩
@BJP4India@Devendra4Maha
La visita del Primo Ministro dell’India, @narendramodi, sancisce l'apice di un percorso che in questi anni abbiamo costruito con costanza e determinazione.
Oggi a Roma eleviamo il nostro rapporto a partenariato strategico speciale, cioè il più alto mai raggiunto nelle relazioni tra le nostre due Nazioni.
Italia e India sono più vicine che mai e le nostre relazioni sono nella condizione di poter esprimere il loro potenziale al massimo livello 🇮🇹🇮🇳
देशवासियों के हृदय में बसे पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी जी को उनकी जयंती पर सादर नमन। उन्होंने अपना संपूर्ण जीवन सुशासन और राष्ट्र निर्माण को समर्पित कर दिया। वे एक प्रखर वक्ता के साथ-साथ ओजस्वी कवि के रूप में भी सदैव स्मरणीय रहेंगे। उनका व्यक्तित्व, कृतित्व और नेतृत्व देश के चहुंमुखी विकास के लिए पथ-प्रदर्शक बना रहेगा।
उद्धव ठाकरे- शेतकऱ्यांनो माझ्या कडे तुम्हाला द्यायला काही नाही
श्रीकांत शिंदे- आमचे साधे कार्यकर्ते पण शेतकऱ्यांना मदतीच सामान घेऊन जातात, खाली हाथ नाही जात..
उद्धव जी खाली हाथ जातात, मतांची भीक मागायला 🥹