Street lights not working on kadsidheshvar road Charkop complaint made on cm portal also in January 2026 but no response, is this benefit of one government from gully to Delhi ?
Street lights not working on kadsidheshvar road Charkop complaint made on cm portal also in January 2026 but no response, is this benefit of one government from gully to Delhi ?
In the times where we have fuel crisis and our Hon. PM is encouraging wiser commute options Dear - @Dev_Fadnavis , @PiyushGoyal , @MMRDAOfficial Why are we not allowing fully foldable cycles to be carried like any other luggage in Mumbai Metro lines irrespective of time?
हिंदुत्ववादी सरकार के राज्य में दादर स्टेशन से सिद्धिविनायक मंदिर जाने के लिए शेयर टैक्सी ही मिलती है, मीटर टैक्सी वाले जाते नहीं और पूछेंगे तो १०० रुपया बोलते है और पुलिस उनको कुछ नहीं बोलती, और ये इनसे मराठी बुलवाएंगे।
कहता भी दीवाना सुनता भी दीवाना।

For Public issues if we raise complaints on twitter or State grievance portals then it works or should we have to give letter in the name of concern public representatives. I am asking these because I thought Modiji has started Digital India properly. Is it so ? @PiyushGoyal

🚨 "Converting to a different religion, such as Christianity or Islam, results in the loss of Scheduled Caste status and related benefits," says the Supreme Court of India.
@mybmcWardRS@DKavthankaBJP@mybmc@bjym4charkop_19@pritulparikh Take action against Caretaker Anil Chafe of Tirupati Building, Plot 127 as he is purposely throwing Debris outside the Building and today infront of us, inspite of repeated complaints, he threw Banana Peels in the Surroundings of Building in front of our eyes, which is wrong
महत्त्वाची सूचना
मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे.
या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
आपत्कालीन संपर्क तपशील
रामल्लाह (पॅलेस्टाईन)
फोन : +970592916418
ईमेल : [email protected] / [email protected]
दोहा (कतार)
फोन : 00974-55647502
ईमेल : [email protected]
रियाध (सौदी अरेबिया)
फोन : 00-966-11-4884697
WhatsApp : 00-966-542126748
टोल फ्री : 800 247 1234
ईमेल : [email protected]
तेल अवीव (इस्रायल)
फोन : +972-54-7520711 / +972-54-2428378
ईमेल : [email protected]
तेहरान (इराण)
फोन : +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359
अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)
टोल फ्री : 800-46342
WhatsApp : +971543090571
ईमेल : [email protected] / [email protected]
कुवैत
फोन : +96565501946
ईमेल : [email protected]
बाहरीन
फोन : 00973-39418071
मस्कत
टोल फ्री : 80071234
WhatsApp : +96898282270
ईमेल : [email protected] / [email protected]
जॉर्डन
फोन : 00962-770 422 276
बगदाद (इराक)
फोन : +964 771 651 1185 / +964 770444 4899
वेबसाइट :https://t.co/7Qy2AEFUgt
ईमेल : [email protected] / [email protected] / [email protected]@indemtel@India_in_Iran@Indemb_Muscat@CGIJeddah@IndEmbDoha@IndiaInBahrain@IndianEmbRiyadh@EI_Baghdad@IndiainJordan@indembkwt
#TravelAdvisory
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित
कृपया अपप्रचाराला बळी पडू नये
🔷 बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या अर्थसंकल्पीय निवेदनात दरवर्षी पायाभूत सुविधा व बाबीसाठी राखीव निधीचा तपशील देण्यात येतो.
🔷 त्यानुसार सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महानगरपालिकेकडे ८१ हजार ४४९ कोटी रुपये विविध मुदत ठेवींमध्ये राखीव आहेत. त्यापैकी ४४ हजार ८२६ कोटी रुपये हा बांधिल दायित्वापोटी राखीव निधी आहे. म्हणजे ही रक्कम बांधिल दायित्वाव्यतिरिक्त अन्य बाबींवर खर्च केली जात नाही.
🔷 उर्वरित सुमारे ₹३६,६२३ कोटी इतका निधी पायाभूत सुविधा व इतर बाबींसाठी संलग्नित करून ठेवण्यात आला आहे. विकास कामांचा खर्च प्रथम उपलब्ध निधीतून भागविला जातो. त्यानंतर जर महानगरपालिकेला संबंधित आर्थिक वर्षात निधीची कमतरता भासली, तरच या संलग्नित निधीमधील पायाभूत सुविधाकरिता संलग्नित निधीतील रकमेचा आवश्यकतेनुसारच वापर करण्यात येतो.
🔷 पायाभूत सुविधाव्यतिरिक्त, इतर बाबींसाठी संलग्नित निधीमधून आवश्यकता असल्यास अंतर्गत हस्तांतरणाद्वारे पायाभूत सुविधांचा खर्च भागविण्यासाठी निधी हस्तांतरित केला जातो.
🔷 गतवर्षी रुपये ८१ हजार ७७४ कोटी इतक्या मुदत ठेवी दर्शवण्यात आल्या होत्या. तर यंदा रुपये ८१ हजार ४४९ कोटी इतक्या मुदत ठेवी नमूद केल्या आहेत. याचाच अर्थ यामध्ये केवळ रुपये ३२५ कोटी इतकाच फरक आहे.
🔷 यावरून हे स्वयं स्पष्ट आहे की, महानगरपालिकेच्या मुदत ठेवींमध्ये लक्षणीय घट झालेली नाही.
🔷 संलग्नित निधी जर मोठ्या प्रमाणात वापरला असता तर दोन आर्थिक वर्षांतील निधीमधील हा फरक खूप जास्त राहिला असता. पण तसे मुळीच घडलेले नाही, हे यातून स्पष्ट होते.
🔷 तसेच, संबंधित आर्थिक वर्षात काही महसुली स्रोतांमधून महानगरपालिकेला प्राप्त होणारे उत्पन्न सदर राखीव निधीमध्ये जमा केले जाते. त्यामुळे हा राखीव निधी त्याच प्रमाणात उपलब्ध राहतो, ही बाबदेखील लक्षात घेणे आवश्यक आहे. महानगरपालिका प्रशासनाने हे वित्तीय भान कायम जपले आहे.
🔷 त्यामुळे “महानगरपालिकेच्या ठेवी मोडल्या जात आहेत” असा जो अपप्रचार केला जात आहे, तो वस्तुस्थितीला धरून नाही.
🔷 महानगरपालिकेच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत.
नागरिकांच्या हितासाठी नियोजनबद्ध, जबाबदारीने आणि आवश्यक असेल तरच त्यामधील निधी वापरण्यात येईल.
🔷 मुंबईच्या पायाभूत सुविधा मजबूत करणे, महानगराचा जागतिक दर्जाचा आणि शाश्वत विकास करणे तसेच मुंबईकरांना चांगल्या सुविधा देणे, हाच या राखीव निधीचा मुख्य उद्देश आहे.
🔷 मुंबईकर नागरिकांना नम्र विनंती आहे की, कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अपप्रचाराला बळी पडू नये.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
कोकणवासीयांसाठी ऐतिहासिक क्षण!
भाजपा-महायुती सरकारने नेहमीच कोकणातील पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर तब्बल ४५ वर्षांनंतर कोकणवासीयांची एक जुनी स्वप्नपूर्ती होत आहे – मुंबई (भाऊचा धक्का) ते विजयदुर्ग रो-रो बोटसेवा दिनांक १ मार्च २०२६ पासून सेवेत दाखल होत आहे.
जलवाहतूकीद्वारे मुंबई ते कोकण प्रवास सुखकर व सुसाट होणार असून यामुळे कोकणवासीयांना केवळ सागरी प्रवासाचा आनंदच नाही तर कोकणातील पर्यटन, व्यापार आणि अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळणार आहे.
ही सेवा म्हणजे केवळ वाहतूक व्यवस्था नसून, कोकणातील लोकांच्या भावनांशी जोडलेलं स्वप्न आहे, जे अखेर प्रत्यक्षात उतरत आहे!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
#KonkanVikas #ROROService
#Mumbai #Konkan #NiteshRane