विद्यापीठ परीक्षांमध्ये एकसमानता आली नाही त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणावर होऊ नये...
म्हणून विद्य��र्थी हित लक्षात घेऊन, combine passing पद्धत आमलात आणल्याबद्दल धन्यवाद...
@abhishekbokey @SunilGavhaneNcp @NscspeaksMh
असंख्य विद्यार्थ्यांना combine passing च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याचं काम @kalpeshyadav007@Mihirkchavan11@omkar_benke @balusha_unity यांनी केला आहे...
सर्�� विद्यार्थी मित्रांच्या वतीने आणि पुणे जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार
SPPU चा शैक्षणिक दर्जा घसरत असल्याची कारणे समोर येत आहेत. मागील दोन वर्षांच्या तुलनेत विद्यापीठ अंतर्गत कोर्सेसला चालू वर्षी खूपच कमी अर्ज आले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे अवास्तव शुल्कवाढ, अत्यल्प सुविधा आणि अपुरे प्राध्यापक.@YuvakKrantiDal@CMOMaharashtra @Educate_Maha
आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस. भर पावसात दिवसरात्र विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी (SPPU)आंदोलन करत आहेत. प्रशासन मात्र जाणूनबुजून आंदोलनाकडे दुर्लक्ष करतय.जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत इथेच थांबणार अशी आमची भूमिका आहे.@YuvakKrantiDal @Educate_Maha @CMOMaharashtra
माझे मार्गदर्शक...
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील दादा गव्हाणे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐
#ओंकार_शरद_बेनके_
*#अध्यक्ष* राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ⏰
@SunilGavhaneNcp
@NscspeaksMh
राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख���यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील OBC ना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत आणि OBC ना न्याय मिळवून द्यावा. 🙏🙏.