🔥🚨 Unpopular opinion: The fastest way for the government to regain public trust would be the resignation of:
• Nirmala Sitharaman
• Dharmendra Pradhan
• Nitin Gadkari
👀 Agree or disagree? ⬇️
@Khurpench_ Potential Ministers responsible for BJP scoring less than 100 seats in 2029 - Gadkari, Pradhan, Ashiwni... If 3 of these dont improve their depts 180 deg, then even 100 seats in 2029 is too much optimistic for BJP.
आपका नाम अश्विनी वैष्णव है।
आप रेल मंत्री हैं, लेकिन सोशल मीडिया पर “रील मंत्री” के नाम से ज्यादा फेमस हैं।
अब आपने भरोसा दिलाया है कि IRCTC की खराब वेबसाइट 30 दिनों में अपडेट हो जाएगी।
वही IRCTC, जहां टिकट से पहले यात्री CAPTCHA से कुश्ती लड़ता है।
वही IRCTC, जहां तत्काल बुकिंग 10 बजे शुरू होती है और उम्मीद 10:01 पर दम तोड़ देती है।
वही IRCTC, जहां लॉगिन फेल, OTP लेट, पेमेंट हैंग, पैसा कट और अंत में नतीजा - वेटलिस्ट या रिग्रेट।
पिछले 3,037 दिनों से यात्री वेबसाइट पर बुलेट ट्रेन नहीं मांग रहे।
वे बस इतना चाहते हैं कि टिकट बुक करते समय सिस्टम इंसानों जैसा काम करे , सरकारी दफ्तर जैसा नहीं।
डिजिटल इंडिया में एक ट्रेन टिकट बुक करना अगर UPSC प्रीलिम्स जैसा लगने लगे , तो समस्या यात्री की नहीं , सिस्टम की है।
@Mrsinha "Debate on Ethanol is ok", no, there should not be any debate on this at first place. Why Modi Govt not addressing the concerns once for all? Why Gadkari forcing people for E85 & E100? Modi not in control of Govt? or he has turned blind eye?
GST आणला तेव्हा हे सगळे असे फालतूचे कर बंद होतील हे सांगून आणला होता..
पुण्यात कॅन्टोन्मेंट , महाबळेश्वर , अलिबाग अशा जागांचे कर तेव्हा थांबले होते..!
पण पुन्हा हळू हळू सुरू झाले..😡
आता तर एकाच बघून दुसरे पण सुरू..🤬
सामान्य माणूस कसा विश्वास ठेवणार राज्यकर्त्यांवर..🤷🤦
हिंदूंच्या तीर्थयात्रेवर लावलेला हा आधुनिक #जिझिया कर! @Dev_Fadnavis तुम्ही आधुनिक औरंगजेब आहात काय? @BJP4Maharashtra चं सरकार ही तर मोगलाई ठरत आहे.
#कोल्हापूर शहरात येण्यासाठी कर लावला जाणार असेल तर पालकमंत्री ते #मुख्यमंत्री सर्वांनी संन्यास घ्यावा आणि राजकारण सोडावे. नेत्यांनी निधी मध्ये कमिशन खाणे आधी सोडावे. एमएच०९ सोडून इतर गाड्यांना कर लावणार असले मूर्ख निर्णय घेणारे लोक नेते म्हणून घ्यायच्या लायकीचे आहेत काय?
लोकांना लुबाडून अजून किती इमले बांधणार? #कर्नाटक ते #पुणे #मुंबई #नागपूर #गोवा ते अगदी #मध्यप्रदेश मधील लोकांची कुलस्वामिनी आई #अंबाबाई आहे. तिच्या भाविकांची लुट करायचं पाप कुठं फेडाल?
कोल्हापूर हे फक्त तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ नाही. कर्नाटक, गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी भागातून अनेक रुग्ण उपचारांसाठी येतात. कोल्हापूरात अनेक व्यापारी सुद्धा कामनिमित्त येतात.
अनेक कोल्हापूरकारांनी परिस्थितीला झेपेल अश्या जिल्ह्याबाहेरील जुन्या गाड्या विकत घेतल्या आहेत. हे नेते आमच्या पैशावर फॉर्च्युनर फिरवतात यांना मध्यमवर्गीयांनी चारचाकी गाडीत बसलेलं सुख बघवत नाही.
या नेत्यांना भस्म्या झालाय. माणसं चिरून खातील शेवटी! त्यांनतर तरी यांची भूक कमी होईल काय?
@RSSorg@VHPDigital@HinduJagrutiOrg@SanatanPrabhat@tbdnews@abpmajhatv@ibn_lokmat@lokmat@zee24taasnews@analyser_sk@anayjoglekar@iamprabhakar74@NewsDanka
देश दिमाग़ी रूप से अपंग हो चुका है
मूर्खों की तरह जो हम पर थोपा जा रहा है
हम उसे मास्टरस्ट्रोक बता कर ताली बजा रहे हैं
इतना मानसिक पतन अपने जीवन में पहली बार देखा
कोई बोल ही नहीं रहा
एक-एक करके इनकी लालच और मूर्खता भरी पालिसी आप पर लादी जा रही है और आप चुप हैं
आपका नाम नितिन गडकरी है।
आप देश के परिवहन मंत्री हैं और आपको एथेनॉल से असीम प्रेम भी है।
20% एथेनॉल से शुरू हुआ “जनहित प्रयोग” अब 100% एथेनॉल तक पहुंच गया है।
जनता पूछ रही है - माइलेज घटेगी तो भरपाई कौन करेगा? इंजन पर असर पड़ेगा तो जिम्मेदारी किसकी होगी? पुराने वाहनों का क्या होगा?
लेकिन खैर , जनता सवाल पूछती रहे , नीति तो वही महान होती है जिसमें नुकसान आम आदमी का और प्रेजेंटेशन मंत्री जी का चमकदार हो।
आपकी सड़कें भी कमाल की हैं।
कागज पर स्पेस टेक्नोलॉजी से बनती हैं, उद्घाटन में वर्ल्ड क्लास दिखती हैं , और बारिश आते ही चार दिन में आत्मनिर्भर होकर हवा हो जाती हैं।
टोल टैक्स पूरा , सड़क अधूरी।
वादा एक्सप्रेसवे का , अनुभव ऑफ-रोडिंग का।
ऊपर से एथेनॉल ऐसा कि गाड़ी भी सोचती होगी मुझे चलाना है या प्रयोगशाला में जमा करना है?
लेकिन कोई बात नहीं।
दुनिया क्या कहती है , उससे मतलब नहीं।
इंसान को खुद की नजर में अच्छा होना चाहिए।
और अगर एथेनॉल , टोल और टूटती सड़कें भी खुश हैं , तो फिर विकास सच में हाईवे पर दौड़ रहा है।
२०१९ मध्ये अम्मीश्री वर एक फोन वाजत होता.
स्क्रीनवर नाव होतं-> देवेंद्र फडणवीस.
पण त्या वेळी साहेबांच्या कानात आजुबाजुच्या चांडाळ चौकडीने दुसरंच संगीत घुसवलं होतं… मुख्यमंत्रीपदाचं.
फोन घेतला गेला नाही. संवाद संपला. आणि इतिहासाने शांतपणे एक नोंद करून ठेवली…
पण साहेब विसरले की राजकारणात काही गोष्टी कधीच delete होत नाही…
इथे प्रत्येक call चा call log जपून ठेवला जातो.
त्यावेळी साहेबांना वाटलं असेल की खेळ जिंकला.
मुख्यमंत्रीपद मिळालं. सत्ता मिळाली. खुर्ची मिळाली. २५-३० वर्ष सत्तेत राहायची स्वप्ने रंगवली गेली. विरोधकांना, पत्रकारांना लगाम लगावण्यासाठी धमकावले जाऊ लागले.
पण साहेब विसरले की राजकारणात क्लायमॅक्स एवढ्या लवकर कधीच येत नसतो. जो क्लायमैक्स वाटतो.. खरी कथा त्यानंतर सुरू होते.
आता बघा ना २०१९ ला जे दार आतून बंद केलं त्याचे पडसाद आजही महाराष्ट्राच्या राजकारणात ऐकू येत आहेत.
वर्ष २०२२-
जो भरवशाचा शिलेदार होता, त्यालाच झुकवायचा प्रयत्न होता, मग केला त्याने उठाव…
सुरत, गुवाहाटी, गोवा…
महाराष्ट्राने अक्षरशः Netflix सिरीज पाहावी तसा तो संपूर्ण सीझन पाहिला.
मुख्यमंत्रीपदासाठी खेळलेला डाव, मुख्यमंत्रीपद घेऊन गेला.
तिथेही कथा थांबली नाही. नियतीचा खेळ बाकी होता… २०१९ पासून पक्षाची रणनीती कमी आणि संजय राऊतांच्या रोजच्या पत्रकार परिषदाच जास्त दिसू लागल्या.
सकाळी आरोप, दुपारी भविष्यवाणी, संध्याकाळी घोषणा आणि रात्री पराभवानंतर नवं स्पष्टीकरण…
इतकी बडबड झाली की विरोधकांना मेहनत घ्यावीच लागली नाही; साहेबांच्या पतनाला राऊतच पुरेसा ठरला.
बाकी म्हणतात ना राजाचा जीव पोपटात तसा साहेबांचा जीव मुंबईत. २०२४ ला विधानसभेत पानिपत झाल्यावर मुंबई हातात राहावी म्हणुण ज्या भावाला पाण्यात पाहत होते त्याला टाळी दिली.
फोटो छान आले.
हेडलाईन्सही छान झाल्या.
पण टाळी वाजण्यासाठी दोन हात लागतात; मतदारांच्या हाताने टाळी ला साथच दिली नाही. साहेबांचा जीव पार कासावीस झाला..
आता आज पुन्हा नव्या चर्चा सुरू आहेत.
खासदार जातील का?
जातील की नाही जातील माहिती नाही
खरं-खोटं भविष्यात कळेल.
पण कधीकाळी “मी मुख्यमंत्री” या क्लायमॅक्ससाठी स्क्रिप्ट लिहिणाऱ्यांना आज स्वतःच्या पक्षाच्या interval नंतरचे scene कळेनासे झालेत. साहेबांना नेटवर्क शोधत फिरावे लागत आहे. पण सिग्नल काही भेटेना.
साहेब राजकारणाचा आणखी एक नियम विसरले-
विरोधक तुम्हाला एकदा हरवू शकतात.
पण चुकीचे निर्णय, चुकीचे सल्लागार आणि चुकीच्या वेळी आलेला अहंकार…
हे तुम्हाला वारंवार हरवत राहतात. आणि तेच होतंय साहेबांसोबत…
शेवटी प्रश्न खासदारांचा नाही.
प्रश्न एवढाच आहे की…
२०१९ मध्ये जो फोन कट झाला होता, त्याचा echo अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात ऐकू येतोय आणि तो साहेबांचा अजून किती पाणीपत करणार हा प्रश्न शिल्लक आहे.
ताक: २०१९ मध्ये ज्यांचा फोन घेतला गेला नाही ते देवेंद्र जी २०२६ मध्येही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी उभे आहेत आणि शांतपणे विरोधकांना चेकमेट करत महाराष्ट्राच्या विकासाचा रथ पुढे पुढे नेत आहेत…
@Dev_Fadnavis@OfficeofUT
ऑटोमोबाइल सेक्टर और भारतीय सरकार ने…
भारतीय ग्राहकों के साथ बहुत बड़े बड़े छल किए है…
सबसे पहले बिना चार्जिंग सेटअप के लोगों को इलेक्ट्रिक गाड़ियाँ बेच दी…
अब सारे ग्राहक पछता रहे हैं…
फिर बेहद कम CNG पंप के बावजूद ग्राहकों को CNG गाड़ियाँ बेच दी…
CNG पंपों पर घंटों लाइनें लगी रहती है…
पेट्रोल इंजन वाली जो गाड़ियाँ E20 फ़्यूल के लिए बनी ही नहीं है…
उनमें ज़बरदस्ती E20 फ़्यूल डाला जा रहा है…
जिससे गाड़ियों की मेंटेनेंस बढ़ गई, पावर और माइलेज कम हो गई…
B6 इंजन की अनिवार्यता करके दस साल पुरानी डीज़ल गाड़ियों को अवैध घोषित कर दिया…
प्रदूषण रोकने में सरकारें नाकाम रही है…
और ख़ामियाज़ा गाड़ी मालिकों को भुगतना पड़ रहा है…
अमेरिका और युरोपीय देशों में बीस बीस साल बाद भी गाड़ियाँ मज़े से चलती है और सेकेंड हैंड बिकती भी है…!!
भारतीय ग्राहकों हर बार छले गए है…
हर तरफ़ से छले गए है…!!!
now that war is over
strait is open
crude oil is down
ethanol is up
can we please have some relief in fuel prices? ya fir ye ab ek anti-national demand hai?🤔