Mumbai University graduates,
register yourself as a voter to cast your vote in upcoming mumbai University senate election 2022 before 29 November 2022.
You can enrol your name as a voter from following website:
https://t.co/g84AdIoVmR
#senateelection
Mumbai University graduates,
register yourself as a voter to cast your vote in upcoming mumbai University senate election 2022 before 29 November 2022.
You can enrol your name as a voter from following website:
https://t.co/g84AdIoVmR
#senateelection
Results should be announced by evaluating the final year students according to the average of the marks of the previous session examinations, without playing with the lives of the students.
#NoExamInCovid#NoDigitalDivide#नको_परीक्षा
मुंबईमध्ये हॉस्टेलला राहणारे विद्यार्थी ४-५ महिन्यांआधीपासूनच पुस्तकांशिवाय गावी परतले आहेत. राज्यातील ४१ colleges आणि १९८ hostels चे रूपांतर isolation centers मध्ये केले आहे (source: NDTV). अशा परिस्थिती मध्ये सरकारने अनिवार्य परीक्षा घेणे योग्य ठरेल काय?#noexamincovid
तणावपूर्ण वातावरणामध्ये परीक्षा घेण्याच्या UGC च्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. विद्यार्थ्यांच्या जीवाचा खेळ न करता, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे आधी झालेल्या सत्र परीक्षांच्या गुणांच्या सरासरी नुसार मूल्यांकन करून निकाल जाहीर करावेत.
#NoExamInCovid#NoDigitalDivide
UGC व महाराष्ट्र सरकार अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत ठ���म निर्णय घेतील तेव्हा घेतील. पण या दोघांच्या वादात, विद्यार्थ्यांची अवस्था मात्र एखाद्या चेंडुप्रमाणे झाली आहे.
#NoExamInCovid
#NoDigitalDivide
#नको_परीक्षा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरूंच्या वाहनचालकासह १६ अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
#NoExamInCovid#NoDigitalDivide#नको_परीक्षा
मागील आठवड्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तिघांना कोरोनाचा संसर्ग होऊन एकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती.
Still UGC to students is like: Exams!
#NoExamInCovid#NoDigitalDivide#नको_परीक्षा