हा आहे मुंबईतील 'वांद्रे-वरळी सी-लिंक';
आज १६ वर्षांनंतरही ते भक्कमपणे उभा आहे आणि त्यावर साधी डागडुजीही (पॅचवर्क) करावी लागली असेल वाटत नाही 🔥
डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे
नियोजन अशा प्रकारे केले जात असे. 👏
डिझेलमध्ये इथेनॉल थेट मिसळवता येत नाही म्हणून नितीनजी गडकरी यांनी इथेनॉलला आयसोब्युटेनॉलमध्ये कन्व्हर्ट करून मिसळण्याची तयारी सुरू केली आहे.
नितीनजी म्हणजे साक्षात महापुरुष आहेत. यानीमाळ त्यांच्या डोक्यात देशाचं भले करण्याचा विचार असतो.
आता लोकांनीही आपल्या डिझेल गाड्यांच्या इंजीनची आहुती या यज्ञात द्यायलाच हवी.
#आयसोब्युटेनाॅल
@Engg_suraj3@saurabhkoratkar सध्या अंधभक्त इतके वाढले आहेत की त्यांना खरं काय आणि खोटं काय, याचाही फरक कळेनासा झाला आहे. उद्या त्यांच्या स्वतःच्या घरात काही घडलं तरी हे लोक सरकारचं समर्थन करण्यातच व्यस्त राहतील.
प्रिय @OmRajenimbalkr,
मला ओळखलंत का?
हो, मी तुमचाच स्वर्गीय 'कट्टर शिवसैनिक' समाधान पाटील. मु. पो. पाठसांगवी, ता. भूम, जिल्हा धाराशिव.
७ मे २०२४... मला वाटत नाही की तुम्ही ही तारीख कधी विसरू शकाल! हो, हा तोच दिवस होता—लोकसभेच्या मतदानाचा दिवस. भूम तालुक्यातील पाठसांगवी गावामध्ये मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी माझा, म्हणजेच समाधान पाटीलचा, चाकूने भोसकून अत्यंत निर्घृणपणे खून केला.
मी हा तोच समाधान पाटील आहे, जो तुम्ही निवडून यावे म्हणून घराघरांत जाऊन एक-एक मत गोळा करत होता. त्या दिवशी तर तुम्ही खूप मोठ्या-मोठ्या गप्पा मारल्या होत्या; "आरोपींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही," वगैरे वगैरे...
दादा, जरा मनाला स्मरून खरं सांगा... त्यानंतर तुम्ही कधी माझ्या खटल्याची (केसची) साधी चौकशी तरी केलीत का?
ते तर सोडूनच द्या, पण नंतर कधी माझ्या वृद्ध आई-वडिलांची आणि घरच्यांची साधी विचारपूस तरी करायला आलात का? अहो दादा, आज तुम्ही थेट माझ्याच मारेकऱ्यांच्या गटात सामील झालात? असे करताना तुम्हाला थोडीतरी खंत वाटायला हवी होती.
शेवटी एकच सांगतो दादा, 'कर्म' कोणालाच सोडत नाही. आज माझ्या पश्चात माझे आई-वडील, भाऊ आणि पत्नी यांच्या जिवाला काय वाटत असेल? ज्यांनी माझा घात केला, आज तुम्ही त्यांच्याशीच मांडीला मांडी लावून बसला आहात. त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंचा आणि माझ्या आत्म्याचा तळतळाट तुम्हाला नक्कीच लागेल!
"याचसाठी केला होता अट्टाहास...!" 🙏
– सचिन नरहरी घोगरे (फेसबुकवरून)
@rautsanjay61@ShivSenaUBT_@PatilKailasB@DattaChoud73764@GaneshBorhadeP1@abhyaaaaa7777
I had a very bad experience with @TataMotors .I booked a Tata Sierra through ANR Automobiles Pvt. Limited (MG Rd Gurgaon)on January 20, 2026, but cancelled it one month later. Even 2.5 months after the cancellation, the refund of ₹50,000 has not yet been received.
#tatasierra
Shocking fraud! My Tata Curvv has been at the workshop since 14/12/2025 (6 months). While told the car isn't repaired, I just caught the workshop staff red-handed using MY vehicle for their personal family tours!
Is this how @TataMotors@TataMotors_Cars treats customers?
Dear Customer, we regret the inconvenience caused. Complaint# 5-189096809620 opened. Our team is working on it & would revert shortly. Regards, Tata Motors
उगाच message पाठवत असतात, पण प्रत्यक्षात काहीच करत नाहीत.
@TataMotors_Cars@TataMotors
Dear Customer, we regret the inconvenience caused. Complaint# 5-189096809620 opened. Our team is working on it & would revert shortly. Regards, Tata Motors
उगाच message पाठवत असतात, पण प्रत्यक्षात काहीच करत नाहीत.
@TataMotors_Cars@TataMotors