शहीद क्रांती दिनानिमित्त आज चिमूर येथे हुतात्म्यांना अभिवादन करून आदरांजली अर्पण केली.
चिमूर ही शहिदांची भूमी म्हणून जगात प्रसिद्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरने भारतीय शहीद क्रांतीचा इतिहास लिहिला. १९४२ च्या ऐत���हासिक "चले जाव" उठावात चिमूरच्या क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली होती. चिमूर क्रांतीतील त्या सर्व नायकांना कोटी कोटी नमन करतो 🙏
मी जनतेच्या आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा धनी! हे ऋण मी आजन्म फेडू शकत नाही, यामध्ये निरंतर वाढ होत राहावी हेच देवाला मागणे 🙏
सिंदेवाही(जिल्हा चंद्रपूर) येथील तालुका काँग्रेस कमिटीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज नेत्रदीपक असा स्वागत सोहळा आयोजित केला होता. माझ्या सदैव स्मरणात राहतील असे या सोहळ्यातील खास क्षण आपल्यासोबत शेअर करत आहे.
#EWS बाबत आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. या निर्णयामुळे सामान्य वर्गातील आर्थिक दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार याचा आनंद आहे.न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ५०% आरक्षणाची मर्यादा आता राहिलेली नाही. (1/2)
एसटीच्या चालक��ने थेट मुख्यमंत्र्यांना दाखवले भिवंडीच्या रस्त्यांवरचे खड्डे; खड्यांमध्ये बस सेवा देत असल्याने पंढरपूर दर्शनाला जाऊ शकलो नाही. भिवंडीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची केली विनंती; Video Viral
@mieknathshinde @CMOMaharashtra
विलिनीकरणासंदर्भातला अहवाल सादर करण्याची १२ आठवड्यांची मुदत आज संपतीय. सरकारने त्वरित न्यायालयात अहवाल सादर करावा. आता अजिबात वेळकाढूपणा करू नये. संयमाची आणखी परीक्षा घेऊ नये. सामान्य प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना प्रचंड यातनेतून मुक्त करावं.