६०% जागा पदरात पडूनही काहींना कृषी अभियंत्यांच्या ४०% जागा खुपत आहेत! जरा हा Syllabus उघडून पहा. जलसंधारण आणि पाणलोट विकासात खरे तज्ज्ञ कोण ? कृषी अभियंते! वर्षानुवर्षे आम्हाला SWC मध्ये डावलले गेले, आता हक्काचा न्याय मिळालाय तर हा स्वार्थी विरोध कसला ?
#AgriEngineers
जर बघायला गेल तर स्थापत्य अभियांत्रिकी वाल्यांना कृषि अभियांत्रिकी या पदवी मधील काही माहीत नाही. स्थापत्य अभियांत्रिकीच्या तुलनेत कृषि अभियांत्रिकी पदवी मध्येच मृदा आणि जलसंधारण साठी 100 % अभ्यासक्रम पूर्ण केला आहे . उगच उचलली जिभ लावली टाळाला . @SanjayDRathods@CMOMaharashtra
मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये आम्हा कृषि अभियात्यांचाच पूर्ण हक्क असूनसुद्धा आम्ही ४०% उलट अन्याय कृषिअभियात्यांवरआहे. कृषी अभियांत्रिकीचे ४०% प्रतिनिधित्व हे केंद्र सरकारच्या व जागतीक बँकेच्या शिफारशीनुसार आहे. त्यासाठी अभ्यासक्रमाची तुलना पहा. @SanjayDRathods@CMOMaharashtra
कॉलेजांची संख्या किंवा Pass Out हा निकष होत नाही. प्रतिनिधित्व हे विभागाच्या कामाचे स्वरूप, अभ्यासक्रम, तांत्रिक पात्रता आणि शासनाच्या शिफारशींवर ठरते. कृषी अभियांत्रिकीचे ४०% प्रतिनिधित्व केंद्र सरकारच्या व जागतीक बँकेच्या शिफारशीनुसार आहे. त्यासाठी अभ्यासक्रमाची तुलना पहा.
६०% जागा पदरात पडूनही काहींना कृषी अभियंत्यांच्या ४०% जागा खुपत आहेत! जरा हा Syllabus उघडून पहा. जलसंधारण आणि पाणलोट विकासात खरे तज्ज्ञ कोण ? कृषी अभियंते! वर्षानुवर्षे आम्हाला SWC मध्ये डावलले गेले, आता हक्काचा न्याय मिळालाय तर हा स्वार्थी विरोध कसला ?
#AgriEngineers
मृद व जलसंधारण विभाग अधिक सक्षम करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय!
विभागाच्या ८७६७ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आली असून या मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सोबतच कृषी अभियांत्रिकी पदांनाही मान्यता मिळाली आहे.
तसेच २९ महानगरपालिकांमध्ये केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत मृद व जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्याकरिता ३१ नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे. या आकृतीबंधानुसार आता सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये विभागीय कार्यालये (राज्य स्तर व जि. प.) कार्यालये कार्यरत होणार आहेत.
#maharashtragovernment #maharashtra