आज कालच्या स्पर्धा परीक्षांमध्ये अंतिम निवड होण्यासाठी होण्यासाठी आवश्यक असणार्या बाबी
१.स्पर्धा परीक्षेच्या जाहिरातीमध्ये उल्लेख केलेली पात्रता
२. स्पर्धा परीक्षेच्या जाहिरातीमध्ये उल्लेख न केलेली पात्रता. (१/४)
Chatrapati Shivaji Maharaj, the father of the Indian Navy, was the first Indian emperor to hv established a professional Naval force to combat foreign invaders like the French, Dutch, Portuguese and the British.
#indiannavy#ChatrapatiShivajiMaharaj#kochi#Vikrant#insvikranth
वन विभागातील Assistant Conservator of forest Acf (गट अ) या पदाच्या जागा 2019 पासून भरण्यात आल्या नाहीत .वनविभागाने गट अ व गट ब पदाचे जास्तीस जास्त मागणीपत्र पाठवावे
@mieknathshinde@Dev_Fadnavis@SMungantiwar साहेब तुमच्याकडून कार्यवाही ची अपेक्षा.
नमस्कार @nitin_gadkari जी.
हा आहे पुणे बेंगलुरू आशियाई महामार्ग. हा रस्ता आहे की पाणंद आहे समजत नाही. अशा अत्यंत गचाळ रस्त्यासाठी टोल मात्र पूर्ण घेतला जातो.
कृपया लक्ष घालून लोकांना आर्थिक, शारीरिक नुकसानीपासून वाचवावे.
गाडी धुण्यासाठी दोन तास दवडावे लागतील.
@dhananjay_munde@LoksattaLive@abpmajhatv@JaiMaharashtraN@zee24taasnews@TV9Marathi कोणतीही कोर्ट ऑर्डर नसताना, कुठेही लेखी दिले नसताना नियुक्ती थांबवली जातेय, इतका दुस्वास का करत आहात ओपन महिलांच्या जागांचा.? फक्त खुला महिला प्रवर्ग आहे म्हणून नुसता अन्याय सहन करायचा का.?
या शासनाच्या मनमानी कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद होतेय.
End (२/२)
मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ न समजल्याने MPSCकडून सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या सर्व नियुक्त्या थांबवल्या आहेत. सरसकट ८३२ नियुक्त्या थांबवणे साफ चूकीचे आहे. माझा या उपोषणाला पाठिंबा आहे. ज्या उमेदवारांचा समांतर आरक्षणाशी संबंध नाही त्यांना तात्काळ नियुक्ती द्या.
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन,उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन गेल्या दीड वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक(RTO) उमेदवारांना सरकारने आचारसंहितेपूर्वी तात्काळ नियुक्ती द्यावी.
#RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण ✊👊
How much more time we've to wait for our Joining ? ATA आम्ही सर्वोच्च न्यायालय मधून न्याय मिळवला तुम्ही कधी देणार ?? #RTO_JOINING ; #MPSC_नियुक्ती ; #AMVI_उपोषण
परीक्षेचा निकाल लागून १.५ वर्ष झाले तरी अजून आम्हाला सहायक मोटर वाहन निरीक्षक नियुक्ती नाही अजुन किती वाट पाहायला लावणार, #RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन,उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन गेल्या दीड वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक(RTO) उमेदवारांना सरकारने आचारसंहितेपूर्वी तात्काळ नियुक्ती द्यावी.@DRaote@abpmajhatv@girishkuber@CMOMaharashtra@Dev_Fadnavis