गेल्या ३ वर्षांत #MPSC_नियुक्ती होत नसल्याने एमपीएससी उत्तीर्ण युवकांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष @ravikantvarpe यांनी आज या आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा दर्शवला.
#MPSCJoining
आडींच वषेॅ झाली परीक्षेचा निकाल लागुन, आजुन सेवेत समावीष्ठ केल नाही,नेहमी उडवाउडवीची उत्तर दिली, सेवेत येण्यासाठी खाजगी नोकरी सोडली, संसार वार्यावर सोडला,आता तर दया करा आणि माझी हक्काची नोकरी मला लवकर द्या
#RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण
How much more time we've to wait for our Joining ? ATA आम्ही सर्वोच्च न्यायालय मधून न्याय मिळवला तुम्ही कधी देणार ?? #RTO_JOINING ; #MPSC_नियुक्ती ; #AMVI_उपोषण
आज पूर्ण महाराष्ट्रात जवळ जवळ फक्त २०० सहायक मोटर वाहन निरीक्षक करत आहेत. आणि यवतमाळ सारखा मोठा जिल्ह्यात केवळ १ निरीक्षक काम बघतो आहे जिथे १५ निरीक्षक ची गरज आहे. HC चे आदेशअसुन सुद्धा सरकार ने नियुक्ती दीडवर पासून दिलेली नाही.
#RTO_JOINING ; #MPSC_नियुक्ती ; #AMVI_उपोषण
दिवसेन दिवस वाहनांची संख्या वाढत चालली. ४ सहायक मोटर निरीक्षक चे काम आज १ निरीक्षक बघतो आहे. HC चे कडक आदेश असून सुद्धा सरकार त्या आदेशाला जुमानत नाही. सरकार ने तात्काळ याची दखल घेतली नाही त्या मुळे आज आम्हाला उपोषण करण्याची ची वेळ आली.
#RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण