Top Tweets for #mpsc_joining
कुठेही चुकीच्या गोष्टीविरुद्ध आवाज उठवल्यानंतर खोट्या-नाट्या प्रकरणात फसवून तुझी नोकरी काढून घेतील, अशा #18महिन्यापासून रखडलेल्या नियुकतीबद्दल काळजीपोटी दिल्या जाणा-या सल्ल्यानुसार भयभीत होऊ लागलो तर अवघडंच आहे की सगळं...
#MPSC_joining
@AjitPawarSpeaks यांनी 31 जुलै तारीख दिली होती पण नेमकी कोणत्या वर्षाची हे जाहीर नव्हतं केलं #mpsc #mpsc_joining
#अजितदादा 👉 #क्या_हुवा_तेरा_वादा ??
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @maratha96kspeak @CMOMaharashtra @SS_Nationalist @sbegde50 @AnkitaP0598
#एमपीएससी #mpsc_joining
आज 31जुलै mpsc च्या अधिकार्यांच्या नियुक्त्या देऊन रखडलेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या आणि परीक्षेसंदर्भात प्रश्न मार्गी लावणार होते.
#mpsc
#क्य_हुवा_तेरा_वादा

दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून मराठा मुलांनी मिळवलेल्या सरकारी नोकऱ्या जर जातीवादी मंत्रालयातील अधिकारी मिळुन स्वतःच्या जातीच्या ताटात वाढत असतील तर अजुन किती पिढ्या मराठ्यांच्या कर्तुत्वावर पोसणार आहेत ही?
आमच्या नोकऱ्या परत द्या.
#MPSC_JOINING
#मराठा_आरक्षण
#मराठा

@amolmitkari22 @Jayant_R_Patil @NCPspeaks सत्ताधारी पक्षातील युवा नेते आहेत कधी यांचा विचार केला का तुम्ही लोकांनी की फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्या बद्दल भाषण बाजी करता आता आमदार म्हणून तुम्हाला संधी मिळाली आहे तर या युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी थोडा ���वाज उठवा
#mpsc #mpsc_joining #स्पर्धापरीक्षा
नेते लोकांचं फार मस्त असते एखाद्या पक्षाने दखल नाही घेतली की आमच्या वर अन्याय झाला अश्या टिमक्या वाजवत लगेच दुसरी कडे प्रवेश करतात पण #स्पर्धापरीक्षा करणारी मूल काय करतील
त्यान्च्या वर अन्याय होत आहे तर
#mpsc #स्पर्धापरीक्षा #mpsc_joining #सरळसेवा
संसदरत्न खासदार सौ सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त काल फेकरी ता भुसावळ येथील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला
यावेळी युवकांचे पक्षात स्वागत केले
@NCPspeaks
@supriya_sule

आमच्याही नियुक्त्या तेवढ्याच महत्वाच्या आहेत !
#MPSC_Joining

@RRPSpeaks @RBI दादा, तुमच्याकडून राज्यातील यूवा पिढीला खूप आशा होती. भ्रमनिरास केला तुम्ही. आधी रखडलेल्या नियुक्त्यांचा प्रश्न निकाली काढा. हजारो मुल निवड होऊनही वर्षापासून नियुक्त्यांच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना न्याय हवा, बस झाली आता आश्वासनांची खैरात. #MPSC_Joining
#MPSC_JOINING 2019नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न 🙆
संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 'एमपीएससी'च्या रखडलेल्या मुख्य परीक्षा, मुलाखती, नियुक्त्यांबाबत काय निर्णय घ्यावा, यासंदर्भात आयोगाने सामान्य प्रशासनाला पत्र पाठवले आहे.*
https://t.co/EC23noNXLQ
अशी मिम्स येतात आजकाल 🤦🏻😄
#MPSC_Joining

दहा महिन्यानंतरही ना पद ना पगार; MPSC उत्तीर्ण उमेदवारांचा सरकारला जाब https://t.co/B3SW7smSdy

#MPSC_joining
#MPSC - 2019 बॅचच्या उमेदवारांना नियुक्तीची प्रतीक्षा.
राज्यसेवा,गट-ब,गट-क या विद्यार्थ्यांची निवड होऊन"एक" वर्ष होत आहे. अजूनही नियुक्तया मिळाल्या नाहीत. शासनाने लवकर नियुक्त्या द्याव्यात.
@Dwalsepatil
@OfficeofUT
@RohitPawarSpeak
@mipravindarekar
@news_lokshahi

#MPSC_joining
#MPSC - 2019 बॅचच्या उमेदवारांना नियुक्तीची प्रतीक्षा.
राज्यसेवा,गट-ब,गट-क या विद्यार्थ्यांची निवड होऊन जवळपास "एक" वर्ष होत आहे. तरीही अजूनपर्यंत नियुक्तया मिळालेल्या नाहीत.शासनाने लवकर नियुक्त्या द्याव्यात.
@Dwalsepatil
@OfficeofUT
@Awhadspeaks
@Dev_Fadnavis

#MPSC_joining
#MPSC - 2019 बॅचच्या उमेदवारांना नियुक्तीची प्रतीक्षा.राज्यसेवा,गट-ब,गट-क या विद्यार्थ्यांची निवड होऊन जवळपास "एक" वर्ष होत आहे आणि जाहिरातीला "दोन" वर्ष होत आहे. तरीही अजूनपर्यंत नियुक्तया मिळालेल्या नाहीत.शासनाने लवकर नियुक्त्या द्याव्यात
@Dwalsepatil @OfficeofUT

विनंती करण्यात येते की, आम्हा 420 निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ स्वरूपात रुजू करून घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. #MPSC_JOINING #MPSC_2019_JOINING
मुख्यमंञ्याच्या एका स्वाक्षरीसाठी ३७७ राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचे भवितव्य 'पुन्हा' एकदा टांगणीला
#Mpsc #mpscjoining #MPSC_नियुक्ती #mpsc_joining #म
@CMOMaharashtra
@BotMarathi @MarathiRT
@YoMarathi @MarathiRojgar @chivachiv
@VoiceOfMarathi
https://t.co/La1W6OAiJK
#mpsc_joining @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @DRaote @MaharashtraRTO
भावी अधिकाऱ्यांच्या आयुष्याचा खेळ केलाय तुम्ही.
या लोकांच्या बेरोजगारीला आणि आताच्या अवस्थेला फक्त आणि फक्त तुम्हीच जबाबदार आहात.
सहा. मोटार वाहन निरीक्षक पदांची नियुक्ती लवकर द्यावी ही विनंती.
🙏🏻🙏🏻
#पुणे : राज्य सरकारकडून लवकरात लवकर नियुक्ती व्हावी यासाठी पुणे स्टेशन महात्मा गांधी पुतळा या ठिकाणाहून दंडवत घालून उपोषणाला सुरुवात झाली. विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे सर्व अधिकारी मंडळी बेमुदत उपोषणाला आजपासून बसणार आहेत.
#MPSC @Dev_Fadnavis @CMOMaharashtra

@MahaDGIPR मा. @MahaDGIPR आपणास #AMVI2017 च्या 832 मुलांचा MAT HC SC मधिल सर्व प्रवास माहितीच आहे. तरी आपणास विनंती आहे र���ज्यसेवे बरोबर सहाय्यक मोटर वाहन निरिक्षक यांची पण दखल घ्यावी.🙏
#MPSC_joining
@supriya_sule @dhananjay_munde @DRaote @dhananjay_munde
@dhananjay_munde @LoksattaLive @abpmajhatv @JaiMaharashtraN @zee24taasnews @TV9Marathi या ब्रामणी लोकानां बेरोजगारांच काही घेण देन नाही असच दिसतय.
काल-परवा राज्यसेवेच्या अनं आज AMVI च्या विद्यार्थयाच् उपोषण.
असे किती उपोषण करायची भावी अधिकाऱ्यांनी @CMOMaharashtra ??
Make न्यूज़ @abpmajhatv @ibnlokmattv1 @zee24taasnews @saamTVnews
We support #mpsc_joining
#बेमुदत_उपोषण #दंडवत_आंदोलन
#MPSC मार्फत गट-अ व गट-ब पदी निवड झालेल्या अधिकाऱ्यांची सरकारकडून लवकरात लवकर नियुक्ती व्हावी यासाठी @Dev_Fadnavis साहेब आपणास दंडवत घालत आहेत. जरा लक्ष द्या. हे अधिकारी विभागीय आयुक्त कार्यालय येथे उपोषणाला बसले आहेत. @CMOMaharashtra #म #मराठि

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.5M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.4M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.9M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.2M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.2M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.3M followers

Neymar Jr 
@neymarjr
64M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.5M followers

X 
@x
60.8M followers



























