@MeshramDayanand मा. मेश्राम साहेब "गट -क" सेवा मुख्य परीक्षा - 2019 चा Revised Result कधी लावणार याबद्दल पण,कळवावे ही विनंती🙏... होणार्या विलंबामुळे उत्तीर्ण उमेदवारांमध्ये खूपच नैराश्याच वातावरण आहे...आमची पण दखल घ्यावी 🙏
गट-क सेवा 2019, भरती प्रक्रिया सुरू होऊन अडीच वर्ष लोटली, दोनदा निकाल लागले, अगोदरच SEBC आरक्षणामुळे उमेदवारांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे.
पुन्हा 10%EWS च्या न्याय प्रक्रियेमुळे 90% उमेदवारांचे कंबरडे मोडू नका. महावितरण सारखा योग्य मार्ग काढा@mpsc_office@AjitPawarSpeaks
आयोगाने ews सोडून इतर ९०टक्के उमेदवारांचा विचार करून उद्याच्या सुनावणीत mpsc च्या वकीलांनी योग्य बाजू मांडावी आणि आम्हाला लवकरात लवकर शिफारस पत्र पाठवावीत ही विनंती.@mpsc_office
@PrasannJOSHI@Mpsc_Andolan@mpsc_office@CMOMaharashtra@mpscexams@Marathi_Rash@satejp राज्य दुय्यम निरीक्षक 2019 पदाचा निकाल लागून एवढे दिवस होऊनही अजून एमपीएससी मार्फत शिफारस पत्रे देण्यात आली नाहीत.... कोर्टाच्या केसमध्ये आमच्या दुय्यम निरीक्षक पदाचा उल्लेख नसूनही विनाकारण आमच्या नियुक्तीवर stay आणला आहे....अजून किती अंत पहावा लागणार आम्हाला???
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक २०१९ पदाचा निकाल लागून १५ महिने तर त्याचा फेरनिकाल मागच्या महिन्यात लागला आहे...तरी शासनाने लवकरात लवकर mpscकडून शिफारस पत्रे मागवून निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती...🙏🙏 @mpsc_office@Mpsc_Andolan@MeshramDayanand

गट क 2019 आयोगाने 11/10/2021 रोजी उच्च न्यायालयात बाजू मांडून नियुक्ती संदर्भात निर्णय घेतला पाहिजे.अशी विनंती आहे scbc to ews प्रकरणी नियुक्ती थांबवली आहे पण बाकीच्या जातीय प्रवर्ग उमेदवार यांचा याबाबत काहीच आडकाठी नाही.आयोगाने महावितरण प्रमाणे नियुक्ती द्यावी.@mpsc_office
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक २०१९ पदाचा निकाल लागून १५ महिने तर त्याचा फेरनिकाल मागच्या महिन्यात लागला आहे...तरी शासनाने लवकरात लवकर mpscकडून शिफारस पत्रे मागवून निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती...🙏🙏 @MeshramDayanand@AjitPawarSpeaks
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक २०१९ पदाचा निकाल लागून १५ महिने तर त्याचा फेरनिकाल मागच्या महिन्यात लागला आहे...तरी शासनाने लवकरात लवकर mpscकडून शिफारस पत्रे मागवून निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती...🙏🙏 @mpsc_office@Mpsc_Andolan@MeshramDayanand
कर सहायक 2019 च्या भरती प्रक्रियेला 2.5 वर्ष होत आली तरीही आतापर्यंत जोईनिंग मिळाली नाही. आणखी किती अंत पाहणार आमचा आमच्या हक्काची नौकरी आम्हाला मिळू नये या पेक्षा काय दुर्दैव असावं.
@AjitPawarSpeak
@ cmo Maharashtra
#नियुक्ती_राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक _2019
#MPSC ने शिफारस पत्र लवकर शासनाकडे द्यावीत & सरकारने नियुक्ती लवकर करावी तब्बल 2 वर्षे झाली या प्रक्रियेला
आता संयम सुटण्याच्या आत आयोगाने शिफारसपत्र व शासनाने नियुक्ती द्यावीत @CMOMaharashtra@mpsc_office@MeshramDayanand

MPSC ने शिफारस पत्र लवकर शासनाकडे द्यावीत & सरकारने नियुक्ती लवकर करावी तब्बल 2 वर्षे झाली या प्रक्रियेला
आता संयम सुटण्याच्या आत आयोगाने शिफारसपत्र व शासनाने नियुक्ती द्यावीत @CMOMaharashtra@mpsc_office@MeshramDayanand
@PravinAde_22 @Mpsc__Aspirant @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks#नियुक्ती_कर_सहाय्यक_2019
आमचं ठरलंय आता नियुक्ती किंवा सामुहिक आत्महत्या एवढंच उरलंय...#राज्यसेवा1000#sti1000
पहिला 2019 उमेदवार ना नियुक्ती करून घ्या अजून ते नियुक्ती नाही म्हटल्यावर पुन्हा परिक्षेला बसून जागा घेणारच त्याना नियुक्ती द्या आणि नविन मागणीपत्रक भरपुर मोठी द्या
अजून किती दिवस आम्हाला नैराश्याच्या खाईत जगावं लागणार आहे.
जाहिरातीला 2.5 वर्षे होऊन सुद्धा आम्हाला नियुक्ती नाही,
आयोगाने लवकर आमचे (दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क)शिफारस पत्र द्यावे व शासनाने नियुक्ती @mpsc_office@CMOMaharashtra@MeshramDayanand