@PrasannJOSHI@Mpsc_Andolan@mpsc_office@CMOMaharashtra@mpscexams@Marathi_Rash@satejp राज्य दुय्यम निरीक्षक 2019 पदाचा निकाल लागून एवढे दिवस होऊनही अजून एमपीएससी मार्फत शिफारस पत्रे देण्यात आली नाहीत.... कोर्टाच्या केसमध्ये आमच्या दुय्यम निरीक्षक पदाचा उल्लेख नसूनही विनाकारण आमच्या नियुक्तीवर stay आणला आहे....अजून किती अंत पहावा लागणार आम्हाला???
शासन आदेशानुसार #SEBC_TO_EWS_Conversion
नंतर
EWS उमेदवारांच्या केस मुळे
मा. मुंबई HC ने
गट 'क' च्या फेर निकालातून 2 पोस्टमधील उमेदवारांची शिफारसपत्र देण्यास स्थगिती दिल्यामुळे..
MPSC ने 3 ही पोस्टची 338 जनांची शिफारसपत्रे देण्याची प्रक्रिया थांबवली.@PrasannJOSHI@mpsc_office
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक २०१९ पदाचा निकाल लागून १५ महिने तर त्याचा फेरनिकाल मागच्या महिन्यात लागला आहे...तरी शासनाने लवकरात लवकर mpscकडून शिफारस पत्रे मागवून निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती...🙏🙏 @mpsc_office@Mpsc_Andolan@MeshramDayanand

@Mpsc_Andolan@AjitPawarSpeaks Mpsc _2019 मधे निवड झालेल्या राज्यसेवा, गट - ब, "गट - क" या विद्यार्थ्यांना नियुक्तया कधी देणार??? आधी नियुक्तया द्या, मग जाहिरात काढा..