मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ न समजल्याने MPSCकडून सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या सर्व नियुक्त्या थांबवल्या आहेत. सरसकट ८३२ नियुक्त्या थांबवणे साफ चूकीचे आहे. माझा या उपोषणाला पाठिंबा आहे. ज्या उमेदवारांचा समांतर आरक्षणाशी संबंध नाही त्यांना तात्काळ नियुक्ती द्या.
#पुणे : राज्य सरकारकडून लवकरात लवकर नियुक्ती व्हावी यासाठी पुणे स्टेशन महात्मा गांधी पुतळा या ठिकाणाहून दंडवत घालून उपोषणाला सुरुवात झाली. विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे सर्व अधिकारी मंडळी बेमुदत उपोषणाला आजपासून बसणार आहेत.
#MPSC@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
।। जाहीर आमंत्रण ।।
सरकारी नोकरीत select झालेले उमेदवारांना हक्काची नोकरी मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं ते बघायला या..
स्थळ: अर्थातच MPSCचा अभ्यास करणाऱ्या मंडळींचं महेर (पुणे)
विभागीय आयुक्त कार्यालय.
वेळ: सकाळी 9 वाजता
#MPSC_injustice#RTO_JOINING
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन,उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन गेल्या दीड वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक(RTO) उमेदवारांना सरकारने आचारसंहितेपूर्वी तात्काळ नियुक्ती द्यावी.
#RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन,उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन गेल्या दीड वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक(RTO) उमेदवारांना सरकारने आचारसंहितेपूर्वी तात्काळ नियुक्ती द्यावी.
#RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण
@VIKRAMDHATRAK@Dev_Fadnavis@DRaote@AUThackeray सुप्रीम कोर्ट ने रिजल्ट देऊन पण सरकार चा हलगर्जीपणा पणा का दिसतोय?? त्वरित नियुक्ती पत्र देण्यात यावे अन्यथा बेमुदत आंदोलन करण्यात येईल....