He is Back!❤️
डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाळा, काटक शरीरयष्टी..
गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्त्वाचे नाव
दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’!
https://t.co/IEyz6247hY
#दगडीचाळ२@imAnkkush
आम्ही पावनखिंड पहाणार म्हणत नागरजचा चित्रपट पाहू नका म्हणून मोहीम चालवली जाते. केंद्र सरकार काश्मीर फाईल्स प्रमोशन करतं. पण नागराज झुंड 'पहाच' म्हणत नाही वर पहावा असा कोणी आग्रह करू नये असंही म्हणतोय. हा 'माणूस' खरच मनाने खूप मोठा आहे.