@Tukaram_IndIAS महोदय
अन्य राज्यांमध्ये आयुक्त, दिव्यांग (अपंग) कल्याण आयुक्तालय याच्याकडे ऑनलाइन पद्धतीने तक्रार अथवा याचिका दाखल करता येते पण आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये असे नाही त्यामुळे विनंती
आपल्या राज्��ांमध्ये पण सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.🙏🏻
@reliancejio I hope I will get my Jio Air fiber connection today. As per your schedule! Order Number NO00012HSRGT is scheduled on 11-Oct-2024 between 15:30:00 - 17:30:00
@MSEDCL@MSEDCL@JTMDAURANGABAD@celatur मि दिलेलिया तक्रारीत पथदिव्याशी संबंधित तक्रारच नाही असे आपण वारंवार चुकीचे उत्तर देवून तक्रार निवारण झाले आहे असे वरिष्ठ अभिकारीस कळवून तक्रार बंद करतात. माननीय @CMOMaharashtra यांनी संबंधीतांवर योग्य कार्यवाही करावी.🙏🏻माहितीस्तव @abpmajhatv
@MSEDCL@JTMDAURANGABAD@celatur मि दिलेलिया तक्रारीत पथदिव्याशी संबंधित तक्रारच नाही असे आपण वारंवार चुकीचे उत्तर देवून तक्रार निवारण झाले आहे असे वरिष्ठ अभिकारीस कळवून तक्रार बंद करतात. माननीय @CMOMaharashtra यांनी संबंधीतांवर योग्य कार्यवाही करावी.🙏🏻माहितीस्तव @abpmajhatv
@BSNL_MH @latur_bsnl आज BSNL ऑफिस अहमदपूर द्वारे मी वारंवार बस स्टॅन्ड अहमदपूर येथील खांब कळवावे त्याबद्दल तक्रार दिलेली होती त्याची आज दि.14/6/24 रोजी दाखल घेतली व अहमदपूर येथील खांब हटवलेले आहे त्याबद्दल धन्यवाद.🙏🏻@lokmat@abpmajhatv@aajtak